Anahat Host All

Anahat Host All Super furnished 2BHK Apartment

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा  #ᴡᴏᴍᴇɴᴘᴏᴡᴇʀ   Host All
08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा #ᴡᴏᴍᴇɴᴘᴏᴡᴇʀ Host All

02/03/2026

*'लेखक' झालेला बॅकपॅकर तुमच्या भेटीला - ३ मार्च रोजी*पोस्ट - नासिक : मराठी भाषा गौरव दिन - २७-२-२०२६*कुसुमाग्रज स्मरण या...
28/02/2026

*'लेखक' झालेला बॅकपॅकर तुमच्या भेटीला - ३ मार्च रोजी*
पोस्ट - नासिक : मराठी भाषा गौरव दिन - २७-२-२०२६

*कुसुमाग्रज स्मरण यात्रा २०२६* या वार्षिक उत्सवामध्ये मी, बॅकपॅकर प्रवीण मानकर, माझ्या प्रवासाचे 'अनवट मानकरायण' सादर करणार आहे. दिनांक ३-३-२०२६, सांयकाळी ६ वाजता. ठिकाण - कुसुमाग्रज स्मारक. बॅकपॅकिंग प्रवासाच्या 'प्रबोधनपर' गोष्टी सांगीन अन बॅकपॅकिंग या 'कला' प्रकारचं 'गद्य-पद्य' मांडीन. बॅकपॅकर्सची वृत्ती-प्रवृत्ती-संस्कृती ,व्यथा तथा पथ्यं वैगरे नक्की काय असतात त्याचं प्रबोधन झाल्यास तुम्हांलाही बॅकपॅकिंगची स्वप्ने पडोत अशी अपेक्षा. सध्या मी तुमची स्वप्ने जगतोय हे नक्की.

संपूर्ण भारत स्कुटरवर भ्रमण करतांना आणि ७५ देशांची भटकंती करतांना मी माझ्या 'टेक्स्ट, ऑडिओ व व्हिडीओ' ब्लॉग्सच्या माध्यमातून तुम्हांला माझ्या अनवट छंदाबद्दल अवगत करीत होतो. बहुसंख्य ज्ञात आणि अज्ञात वाचकांच्या अनुग्रहाला मी पात्र झालो. माझ्या वाचकांनी मला आग्रह केला की 'मानकर पुस्तक छापा अन लेखक व्हा'. या आग्रहाला मी पाच वर्षांनी बळी पडलो अन एक पुस्तक छापलचं. 'पुनश्च पूर्व आफ्रिका' या पुस्तकात मी २५ वर्षांनी ( तेंव्हा १९९९ आणि आज २०२४) स्मरणरंजनासाठी गेलो होतो त्याच्या नोंदी आहेत. यातून मी कसा घडलो हे आत्मनिवेदन तर आहेच पण आफ्रिकेची चांगली झलक सुद्धा आहे.

हे पुस्तक माझं पहिलं अपत्य. मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून मी ते जन्मास घातलं अन पुस्तकाचं नशीब 'यशस्वी' होईल अशी व्यवस्था केली. साहित्य निर्मिती झाली (थोडं हसा). एका महानुभावाने मला सांगितलं 'मानकर पुस्तक छापल्यावर लेखकाचा जन्म होतो'. ( थोड्या टाळ्या ). असो. मी आता वेदनामुक्त आहे.

*हे पुस्तक तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे याबद्दल माझ्या मनात यत्किंचित शंका नाही. इतरांसाठी पुस्तक मनोरंजक सुद्धा आहे. पुस्तकाच्या प्रती कार्यक्रमात उपलब्ध असतील. किंमत रुपये २००, पाने २००. मी ३०० प्रती छापल्या आहे - १५० प्रती महाराष्ट्रातील सार्वजनिक वाचनालयांना मोफत पाठवणार आहे. वाचाल तर वाचाल असं आपण नेहमी म्हणतो ना म्हणून. पुस्तक विकत घेऊन तूम्हीही माझ्या समाजप्रबोधनात भाग घेऊ शकता*.

भेटू. नक्की भेटू. कुसुमाग्रज स्मारक येथे. मंगळवारी - ३ मार्च २०२६ या दिवशी. त्या दिवसानंतर तुम्हांलाही स्वप्ने पडू लागली तर मला ढीगभर आनंद होईल.

*बॅकपॅकर - प्रवीण मानकर, उल्का मानकर सह*.

27/02/2026

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी Host All

29/01/2026
26/01/2026

Jai Hind

22/01/2026

Book Your Stay Soon

01/01/2026

Book Now Stay Calm in rush hour

31/12/2025

Happy New Year

29/12/2025

Sula Fest 2026 is calling!
Make your Nashik experience unforgettable with a stay at Anahat Host All — your perfect home away from home.

✔️ Premium 2BHK serviced apartments
✔️ Fully-equipped kitchen & spacious rooms
✔️ Family-friendly, clean & peaceful ambience
✔️ Surrounded by greenery, close to city center
✔️ Just a short drive from Sula Vineyards

🎵 From festival vibes to cozy nights, we’ve got it all!
🗓 31 Jan & 01 Feb 2026
📍 Nashik, Maharashtra
⏰ Check-in: 11 PM | Check-out: 10 AM

Book direct for the best rates!
📞 9921515431
🔗 Follow us:

Stay smart. Stay comfy. Stay at Anahat!

Address

Anahat Host All, Plot No. 6, New Tidke Colony Nashik
Nashik
422008

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anahat Host All posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share