हॉटेल Sk पाटिल कट्टा अमृततुल्य

  • Home
  • India
  • Natepute
  • हॉटेल Sk पाटिल कट्टा अमृततुल्य

हॉटेल Sk पाटिल कट्टा अमृततुल्य Yummy Quality n hygiene

17/02/2023

एकदा अवश्य भेट द्या

07/01/2023

नातेपुते येथील ग्राहकांच्या पसंतीचे सुप्रसिद्ध वडापाव सेंटर...@हॉटेल sk पाटिल कट्टा.. प्रोप्रा.सुरज कर्चे..

18/06/2022

*अवश्य भेट द्या 🍔...पाटील वडेवाले👌🤪*

*एकदा खाल तर 💯% पुन्हा पुन्हा याल👌*

चहा व नाष्ट्याची उत्तम सोय..
10/06/2022

चहा व नाष्ट्याची उत्तम सोय..

15/01/2022

हॉटेल SK पाटिल कट्टा अमृततुल्य

09/01/2022

'हॉटेल SK पाटील कट्टा'चे मालक सूरज कर्चे स्वतः स्पेशल भेळ बनवताना.. 'हॉटेल SK पाटील कट्टा'ची सूरजने बनवलेली भेळ म्हणजे आहाहा... कमाल.. लाजवाब.. ! चमचमीत, चटपटीत आंबट-गोड, तिखट, असा स्वाद असणारी,नानाविध फरसाण टाकून बनवलेल्या भेळीचा आस्वाद घेताना येणारी मजा काही औरच आहे. नातेपुतेला गेल्यानंतर 'SK पाटील कट्टा'ची सूरजने बनवलेली भेळ खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. जर तुम्हाला भेळ आवडत असेल तर एकदा अवश्य भेट द्या....🙏

Address

नातेपुते, मार्केट यार्ड गाळा नंबर 74
Natepute
413109

Opening Hours

Monday 9am - 7am
Tuesday 9am - 7am
Wednesday 9am - 7am
Thursday 9am - 7am
Friday 9am - 7am
Saturday 9am - 7am
Sunday 9am - 7am

Telephone

+917768029161

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॉटेल Sk पाटिल कट्टा अमृततुल्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to हॉटेल Sk पाटिल कट्टा अमृततुल्य:

Share