अन्नपूर्णा आहार

अन्नपूर्णा आहार Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from अन्नपूर्णा आहार, Hotel, Murbadevi Chowk, Ghansoli, NAVI MUMBAI.

At Annapurna Aahar, we serve fresh, hygienic and home-style vegetarian meals made with care and tradition.

🍱 Regular & Premium Tiffins
🥗 Healthy / Satvik Options
🚚 Daily Delivery Across Navi Mumbai

28/04/2026

🍽️ आजचा खास | Today’s Special @ Annapurna Aahar 🍽️ शुद्ध शाकाहारी ॥ Pure Veg. 🍃

घरगुती चवीचा आनंद… आता तुमच्या दारी! ❤️

🌿 Special Thali Includes:
✅ ज्वारीची भाकरी
✅ वरण-भात
✅ वेज कोल्हापुरी
✅ पावट्याची ओली भाजी (खोबर्याच वाटप) 😊
✅ काकडी, कांदा, लोणच.
✅ गोड (गुलाब जाम)

✨ शुद्ध. गरम. संपूर्ण. ✨

👩‍🍳 घरासारखी चव, आईच्या हातची आठवण🚚 Navi Mumbai

🍽️ आजचा खास | Today’s Special @ Annapurna Aahar 🍽️ शुद्ध शाकाहारी ॥ Pure Veg. 🍃 घरगुती चवीचा आनंद… आता तुमच्या दारी! ❤️🌿...
28/04/2026

🍽️ आजचा खास | Today’s Special @ Annapurna Aahar 🍽️ शुद्ध शाकाहारी ॥ Pure Veg. 🍃

घरगुती चवीचा आनंद… आता तुमच्या दारी! ❤️

🌿 Special Thali Includes:
✅ ज्वारीची भाकरी
✅ वरण-भात
✅ वेज कोल्हापुरी
✅ पावट्याची ओली भाजी (खोबर्याच वाटप)
✅ काकडी, कांदा, लोणच.
✅ गोड (गुलाब जाम)

✨ शुद्ध. गरम. संपूर्ण. ✨

👩‍🍳 घरासारखी चव, आईच्या हातची आठवण🚚 Navi Mumbai

26/04/2026
🍲 आजचा स्पेशल - Annapurna Aahar 🍲आज आपल्या घरगुती स्वयंपाकाचा खास मेनू:✔️ भेंडी आलू, ✔️ दाळ मखनी, ✔️ वरण भात, ✔️ चपाती, ...
26/04/2026

🍲 आजचा स्पेशल - Annapurna Aahar 🍲

आज आपल्या घरगुती स्वयंपाकाचा खास मेनू:
✔️ भेंडी आलू,
✔️ दाळ मखनी,
✔️ वरण भात,
✔️ चपाती,
✔️ गुलाबजाम,
✔️ लोणचे, सालाड.

💚 शुद्ध • गरम • संपूर्ण

📍 Navi Mumbai

🌿 अन्नपूर्णा आहार 🌿  🥣 ६ प्रकारचे स्वादिष्ट रायते – घरगुती चव, आरोग्याचा ठेवा!✅ पचन सुधारते  ✅ शरीराला थंडावा देते  ✅ प्...
26/04/2026

🌿 अन्नपूर्णा आहार 🌿
🥣 ६ प्रकारचे स्वादिष्ट रायते – घरगुती चव, आरोग्याचा ठेवा!

✅ पचन सुधारते
✅ शरीराला थंडावा देते
✅ प्रोबायोटिक्सने भरपूर
✅ हेल्दी आणि लो-कॅलरी

📍 Navi Mumbai

👉 अन्नपूर्णा आहार.

24/04/2026

शुद्ध शाकाहारी

अख्खा मसूर, (भाजलेलं खोबरे आणि कांदा च वाटप)
पत्ता कोबी भाजी, (ओलं नारळ टाकून)
वरण,
भात,
चपाती,
लोणच,
गुलाब जामून,

घरचं जेवण म्हणजे फक्त अन्न नाही, तर आरोग्य, प्रेम आणि विश्वास ❤️  Annapurna Aahar तुमच्यासाठी आणते रोज ताजं, स्वच्छ आणि ...
24/04/2026

घरचं जेवण म्हणजे फक्त अन्न नाही, तर आरोग्य, प्रेम आणि विश्वास ❤️

Annapurna Aahar तुमच्यासाठी आणते रोज ताजं, स्वच्छ आणि पौष्टिक घरगुती जेवण 🍲

🍛 शुद्ध
🏡 घरगुती
💚 निरोगी

दररोजच्या धावपळीत आता काळजी नको — आम्ही आणतो तुमच्यासाठी घरच्या जेवण.

शुद्ध शाकाहारी

अख्खा मसूर, (भाजलेलं खोबरे आणि कांदा च वाटप), पत्ता कोबी ची भाजी, (ओलं नारळ वापरून), वरण, भात, चपाती, लोणच, गुलाब जामून. ❤️😋

आईच्या हातचा स्वाद आठवतोय? 😊आता काळजी नको…Annapurna Aahar घेऊन येत आहे तोच घरगुती, प्रेमाने बनवलेला स्वाद तुमच्यापर्यंत ...
24/04/2026

आईच्या हातचा स्वाद आठवतोय? 😊
आता काळजी नको…
Annapurna Aahar घेऊन येत आहे तोच घरगुती, प्रेमाने बनवलेला स्वाद तुमच्यापर्यंत ❤️

दररोज ताजं जेवण, मनाला आणि शरीराला समाधान देणारं!

Address

Murbadevi Chowk, Ghansoli
Navi Mumbai
400701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अन्नपूर्णा आहार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category