21/08/2026
🌿✨ श्रावण स्पेशल साबुदाणा वडा / खिचडी! ✨🌿
उपवास असो वा मनसोक्त खाण्याची इच्छा…. गरमागरम साबुदाणा वडा / खिचडी म्हणजे चव,
ताजेपणा आणि समाधानाची परफेक्ट मेजवानी! 😋❤️
🥔 झटपट तयार • 🌰 अस्सल चव • 😍 मनसोक्त आनंद
📍 मुंबई -आग्रा रोड, ओझर -मिग , लक्ष्मी नगर, नासिक एअरपोर्ट जवळ,नाशिक – 422206
📞 +91 2550-277555 | +91 9372866555
+91 7774039555
🛵 Zomato वरही उपलब्ध!
#श्रावणस्पेशल #साबुदाणाखिचडी #साबुदाणावडा
#नाशिक #घरचीजवणाचीचव