AYUSH Business Group

AYUSH Business Group Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AYUSH Business Group, Dharashiv (Osmanabad), Osmanabad.

Non chemical, Orgenic ptoduct,Ayurwedic Product
13/09/2024

Non chemical, Orgenic ptoduct,Ayurwedic Product

31/08/2024

Railway booking
Flight booking
Bus booking
hotel booking
Visa,passport
Service avelible
9604958123,
9284921025

25/06/2024

आपल्या मुलाला १० ते २० वर्षात करोडपती बनवा.

🎓 *एका पालकाची मुलाला पहिलीच्या वर्गात टाकताना सुचलेली अफलातून कल्पना....*

*ह्या कल्पनेला 100 तोफांची सलामी*💣

*१००% विचार करायला लावणारी ही गोष्ट!!*

*ज्यांचा मुलगा किंवा मुलगी 2024 मध्ये "पहिलीला" जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती.* "First standard" ला ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर 40,000 पासून 1 लाखा पर्यंत आहे, नर्सरी ते यु के जी साठी सुद्धा सारखीच आहे.

मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठीच आज वर्षाला एवढे पैसे खर्च करायचे तरीही नोकरीची हमी असेल का नाही? ? तर नाही, शिवाय इतर अडचणी आहेतच.

मग मला वाटतं जर प्रत्येक वर्षी त्याला लागनारी फि जर एसबीआय लाईफ इन्श्यूरन्स किंवा म्युचल फंड SIP द्वारे रिलायन्स , टाटा , मारुती सुजूकी , हिंदुस्थान युनीलिव्हर , इन्फोसिस , अदानी, बजाज ,BANK , SBIN HDFC, ICICI, KOTAK AXIS यासारख्या प्रत्येक वर्षी 1 लाखाचे घेतले आणि मुलाला "जिल्हा परिषद" च्या शाळेत घातले तर जर मुलगा कर्तृत्ववान असेल तर स्वत:ची प्रगती करेलच कारण कॉन्व्हेंट मध्ये फि भरुनही तो कर्तृत्वान होईलच अशी खात्री देनारी शाळा आजुनतरी या जगात ऊपलब्ध नाही म्हणुन ही फी कॉन्ह्वेंट मध्ये न भरता मुलाच्या पहिली च्या वर्गाला असताना 1 लाख , 2 री ला 1 लाख , 3 री ला एक लाख..
अस करत करत 15 वीला त्याचे शेअर्स 15 लाख रुपयाचे असतील, आणि पहिल्या वर्गात घेतलेल्या शेअर्स ची किमत 15 वीला म्हणजे 15 वर्षांनी कमीतकमी ₹ 1 कोटी असेल असे त्याच्या नांवे 15 शेअर्स असतील आणि आणि जर आपण मागील 15 वर्षात वरील Top कंपनी चे शेअर्स ची किंमत पाहिली तर माझ्या मुलाकडे 15 वीला पंधरा वर्षात एकुण रक्कम असेल कमीतकमी 1 कोटी जास्तीत जास्त 15 कोटी.....,

मला अशी कल्पना सुचली जर कोणी यावर्षी मुलांना फर्स्टला घालणार असेल तर त्याला पहिलीला घाला यामुळे जिल्हापरिषद/ सरकारी शाळाही वाचतील, मातृभाषेतुन शिक्षणही मिळेल, शिक्षणसम्राटाना आळा बसेल, फोफावलेला भ्रष्टाचारही कमी होईल आणि एका बापाची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल आणि मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यावर कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही तोच इतराना रोजगार देऊ शकेल.

*विचार करा सर्वांनी ' Be Practical'*

बघा पटेल सर्वांनी एकदा अवश्य विचार करा सर्वांनी, आवडल्यास शेअर नक्कीच करा थोडी जन-जागृती होईल.
@ शाम अर्जुनराव कोळी - एसबीआय लाईफ मित्र &
MUTUAL FUND DISTRIBUTER ( SEBI Registered) 9604958123 & 9284921025

धाराशिव येथे 3 मजली लक्झरीयस बंगलो अपार्टमेंट हाय क्वॉलीटी फर्निचरसह विकणे आहे 1.ग्राउंड फ्लोअर 2 BHK लक्झरीयस  हाय क्वॉ...
22/03/2024

धाराशिव येथे 3 मजली लक्झरीयस बंगलो अपार्टमेंट हाय क्वॉलीटी फर्निचरसह विकणे आहे

1.ग्राउंड फ्लोअर 2 BHK लक्झरीयस हाय क्वॉलीटी वुडन फर्निचर आणी त्याच हाय क्वॉलीटी टाईल्स वापरण्यात आले आहे
2.पहिला व दुसरा फ्लोअर 4 BHK आहे सोबतच हाय क्वॉलीटी टाईल्स वापरण्यात आले आहे, गिझर आहे, फ्रिज दिले आहे, स्वतंत्र गॅलरी आहे, सर्व रुम POP करण्यात आले आहे व मुडनुसार सर्व रुम लाईट व कंपाऊंड वॉल सह, योग्य किंमत आल्यास विकणे आहे

*संपर्क- आयुष कन्सल्टन्सी 9970518320 9604958123*

धाराशिव येथे 3 मजली लक्झरीयस बंगलो अपार्टमेंट हाय क्वॉलीटी फर्निचरसह विकणे आहे 1.ग्राउंड फ्लोअर 2 BHK लक्झरीयस  हाय क्वॉ...
15/02/2024

धाराशिव येथे 3 मजली लक्झरीयस बंगलो अपार्टमेंट हाय क्वॉलीटी फर्निचरसह विकणे आहे

1.ग्राउंड फ्लोअर 2 BHK लक्झरीयस हाय क्वॉलीटी वुडन फर्निचर आणी त्याच हाय क्वॉलीटी टाईल्स वापरण्यात आले आहे
2.पहिला व दुसरा फ्लोअर 4 BHK आहे सोबतच हाय क्वॉलीटी टाईल्स वापरण्यात आले आहे, गिझर आहे, फ्रिज दिले आहे, स्वतंत्र गॅलरी आहे, सर्व रुम POP करण्यात आले आहे व मुडनुसार सर्व रुम लाईट व कंपाऊंड वॉल सह, योग्य किंमत आल्यास विकणे आहे
*संपर्क - 9604958123, 9850753221*

10/02/2024

मेडसिंगा परिसरात वड्याकाठची काळीभोर ४ एकर जमिन योग्य किमंत असल्यास विकणे आहे.
संपर्क:- आयुष एंटरप्रायजेस धाराशिव SBI बॅंकेसमोर वरूडा रोड सावंत कॅाम्प्लेक्स शॅाप न.१५ धाराशिव

बोलेरो पिकअप विकणे आहे2023 Model MH25 पासिंग आहे, 1st ओनर पांढरा कलर,बॉडी काम झाले आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे लोन चा...
07/02/2024

बोलेरो पिकअप विकणे आहे
2023 Model MH25 पासिंग आहे, 1st ओनर
पांढरा कलर,बॉडी काम झाले आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे लोन चालु आहे
योग्य किंमत आल्यास विकणे आहे
संपर्क - 9850753221, 9604958123

घर विकणे आहेसहा खोल्या असलेले दोन मजली  प्रशस्त निसर्गरम्य हवेशीर असे घर विकणे आहे3200 sqr feet 1600 sqr feet बांधकाम आह...
06/02/2024

घर विकणे आहे
सहा खोल्या असलेले दोन मजली प्रशस्त निसर्गरम्य हवेशीर असे घर विकणे आहे
3200 sqr feet 1600 sqr feet बांधकाम आहे 2018
हनुमान चौक, बार्शी रोड, धाराशिव
संपर्क - 9604958123, 9850753221

Address

Dharashiv (Osmanabad)
Osmanabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AYUSH Business Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share