Hotel Tuljai

Hotel Tuljai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Tuljai, Hotel resort, Manik Chauk, DIC Bypass Road, Osmanabad.

19/03/2025
🚩 *जय श्रीराम* 🚩 हनुमान्जनसुनुर्वायुपुत्रो महाबलः।रामेष्टः फाल्गुनसखः पिङ्गाक्षोऽमितविक्रमः॥1॥उद्धिक्रमणश्चैव सीताशोकविन...
23/04/2024

🚩 *जय श्रीराम* 🚩

हनुमान्जनसुनुर्वायुपुत्रो महाबलः।
रामेष्टः फाल्गुनसखः पिङ्गाक्षोऽमितविक्रमः॥1॥
उद्धिक्रमणश्चैव सीताशोकविनाशनः
लक्ष्मणप्राणदाताश्च दशग्रीवस्य दर्पहा ॥2॥
एवं द्वादश नामानि कपिन्द्रस्य महात्मनः
स्वपकाले प्रबोधे च यात्रा काले च यः पथेत् ॥3॥
तस्य सर्वाभ्यं नास्ति रने च विजयी भवेत् ।
राजद्वारे गह्वरे च भयं नास्ति कदाचन ॥4॥

भगवान श्री हनुमान आपल्या
जीवनात आनंद, शांती आणि
समृद्धी देवो आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..

*हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!*

🚩 *जय हनुमान* 🚩

सर्व मित्र परिवाराचे लाडके, मोठ्या बंधू समान, सगळ्यांचे काळजीवाहू, मदत करण्यासाठी कायम हजार राहणारे उमदा व्यक्तिमत्व आणि...
23/09/2023

सर्व मित्र परिवाराचे लाडके, मोठ्या बंधू समान, सगळ्यांचे काळजीवाहू, मदत करण्यासाठी कायम हजार राहणारे उमदा व्यक्तिमत्व आणि सेवाभावी स्वभावाचे डॉ वाघ उर्फ सवांचे लाडके तात्या यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुळजाभवानी आपणास सुखसमाधान,यश,आणि उदंड निरोगी आयुष्य प्रदान करो हीच प्रार्थना.

Address

Manik Chauk, DIC Bypass Road
Osmanabad
413501

Telephone

9923388192

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Tuljai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category