Bhaskar wadi agro tourism palghar

Bhaskar wadi agro tourism palghar Bhaskar Wadi Agro Tourism offers peaceful Environment and fresh air, surrounded by mango and coconut trees. A perfect place to spend time with your family.

30/03/2026
Start your swimming journey with expert guidance and beginner-friendly training.
12/03/2026

Start your swimming journey with expert guidance and beginner-friendly training.

Join our swimming training camp & level up your skills!!
26/02/2025

Join our swimming training camp & level up your skills!!

स्नेह संमेलन जीवन विकास शिक्षण संस्थेच्या स. तु. कदम विद्यालयाचे बॅच २००४-०५ या वर्षाचे ई.१० वी चे विद्यार्थी आज २० वर्ष...
26/01/2024

स्नेह संमेलन

जीवन विकास शिक्षण संस्थेच्या स. तु. कदम विद्यालयाचे बॅच २००४-०५ या वर्षाचे ई.१० वी चे विद्यार्थी आज २० वर्षांनी भास्करवाडी कृषी पर्यटन केंद्र, पालघर येथे एकत्र पहिल्यांदाच आले. आज सर्वांना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला होता.
स्वतः ची ओळख सांगत आज कोणकोणत्या पदावर किंवा व्यवसायात कार्यरत आहेत. त्याचा परिचय करून दिला. या विद्यार्थ्यानी आपल्या शिक्षकांना आमंत्रित केले होते .काही मित्रांनी आपल्याबरोबर रानमेवा , चॉकलेट ,गोड पदार्थ भेट आणले. खूप वर्षांनी भेटल्याचा आनंद या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
भास्कर वाडीतील जेवणाचा आस्वाद घेऊन गाण्याचा तालावर नाच केला.

भगिनी समाजच्या च्या बालमंदिर विद्यार्थ्यांची सहल . आज भगिनी समाजच्या बालमंदिरच्या विदयार्थ्यांची भास्करवाडी कृषी पर्यटन ...
14/12/2022

भगिनी समाजच्या च्या बालमंदिर विद्यार्थ्यांची सहल .

आज भगिनी समाजच्या बालमंदिरच्या विदयार्थ्यांची भास्करवाडी कृषी पर्यटन केंद्र , पालघर येथे एक दिवसीय सहल आणण्यात आली .अतिशय शिस्तबद्ध रितीने रांगेत मुलांनी भास्करवाडीत प्रवेश केला . मुलांनी नाश्ता केला . मुलांनी संपूर्ण वाडी पाहून वाडीतील सहवासी हंस , ससे , टर्की कोंबडी असे पक्षी - प्राणी पाहून घसरगुंडी आणि झोपळा असे खेळ खेळण्यात मग्न होऊन गेली . दुपारी भोजनाची वेळ झाली . आणि सर्वांनी ताट समोर घेऊन
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे |
सहज हवन होते नाम घेता फुकाचे |
असा श्लोक म्हणून भास्करवाडीत भोजनाचा आस्वाद घेतला . थोडीशी विश्रांती घेऊन मुलांनी संगीताच्या तालावर नाच केला .

भास्कर वाडी कृषी पर्यटन केंद्र
पालघर.

13/02/2022
25/07/2021

Guest Review
Thank you so much 😊

Address

Bhaskar Wadi Agro Tourism Palghar
Palghar
401404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhaskar wadi agro tourism palghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhaskar wadi agro tourism palghar:

Share

Category