Hollywood Palace Resort

Hollywood Palace Resort Nestled in Hill station Panchgani, A serene mountain resort with great choices of accommodation with entertainment activities for vacationers!!
(654)

Pet Friendly�| Rejuvenate with Nature�

Nilam Tanawade had an unforgettable experience at Panchgani Tent House & Hollywood Palace Resort! She loved the serene a...
08/06/2026

Nilam Tanawade had an unforgettable experience at Panchgani Tent House & Hollywood Palace Resort! She loved the serene ambiance of our wedding lawns near me, and the luxurious suite room was the perfect retreat. From delectable cuisine to exceptional service, we strive to make every moment special. Try our fine dining, wedding planning, and adventure activities in Panchgani and discover why we're the top choice for a memorable getaway.

Experience the luxury of a 5-star rated resort hotel in Panchgani, offering elegant rooms and scenic wedding lawns near ...
07/06/2026

Experience the luxury of a 5-star rated resort hotel in Panchgani, offering elegant rooms and scenic wedding lawns near me. Perfect for relaxing getaways and memorable celebrations. Book your stay at Panchgani Tent House & Hollywood Palace Resort today.

07/06/2026

पाचगणी टेंट हाऊस आणि हॉलीवूड पॅलेस रिसॉर्ट येथे प्रत्येक प्रकारच्या गेस्टसाठी खास सुविधा उपलब्ध आहेत. कॉर्पोरेट मिटिंगसाठी प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, मित्र-परिवारासोबत धमाल करण्यासाठी पूल पार्टी, नवविवाहितांसाठी आकर्षक हनीमून सूट, तसेच कुटुंबीयांसाठी लक्झुरियस स्टे, फॅमिली कॉटेज आणि सुंदर गार्डनची व्यवस्था करण्यात आली आहे.

यातील सर्वात खास आकर्षण म्हणजे संध्याकाळचे कराओके सेशन! येथे पाहुणे फक्त इतरांचे गाणे ऐकत नाहीत, तर स्वतः स्टेजवर येऊन आपले गायन, कला आणि टॅलेंट सादर करतात. स्वतः गाणे गाण्याचा आणि सर्वांच्या टाळ्यांचा आनंद काही वेगळाच असतो.

म्हणूनच येथे प्रत्येक गेस्टला परफॉर्म करण्याची संधी दिली जाते. या आनंददायी क्षणांच्या आठवणी आयुष्यभर मनात जपल्या जातात. एकदा येथे आलात, तर हा अनुभव कधीच विसरणार नाही!

📍 Panchgani Tent House & Hollywood Palace Resort🌄 Valley View | 🎤 Karaoke Night | 🔥 Bonfire | 🏊 Pool Party | 💑 Honeymoon Suite | 👨‍👩‍👧‍👦 Family Cottage

PanchganiTentHouse Honeymoo

PanchganiTentHouse

06/06/2026

"मा. नितीन वायचल साहेबांचे सुरेल गायन; हॉलीवूड पॅलेस रिसॉर्टमध्ये रंगली अविस्मरणीय मैफल!"

🎤🌹 मनाला स्पर्श करणारी अविस्मरणीय संध्याकाळ! 🌹🎤
येरवडा येथील महाराष्ट्र जेल प्रशासनाचे प्रमुख मा. श्री. नितीन वायचल साहेब यांनी हॉलीवूड पॅलेस रिसॉर्टला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण अधिक आनंदमय आणि उत्साही झाले.
संगीतप्रेमी असलेल्या वायचल साहेबांनी स्वतः सुंदर गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांचे मनमोहक आणि हृदयस्पर्शी गायन सर्वांनाच खूप आवडले. त्यांच्या आवाजातील भावना आणि साधेपणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले.
२०११ पासून आजपर्यंत आपण हॉलीवूड पॅलेस रिसॉर्टला सातत्याने भेट देत आहात, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. आपले प्रेम, जिव्हाळा आणि पाठिंबा याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.
धन्यवाद वायचल साहेब! आपण असेच वेळोवेळी हॉलीवूड पॅलेस रिसॉर्टला भेट देत राहा, हीच सदिच्छा. 💐

हनीमून कपल्ससाठी स्वर्ग! ❤️ व्हॅली व्ह्यू, लक्झरी रूम्स आणि 12 महिने बोनफायर!"        Panchgani Mahabaleshwar ValleyView...
06/06/2026

हनीमून कपल्ससाठी स्वर्ग! ❤️ व्हॅली व्ह्यू, लक्झरी रूम्स आणि 12 महिने बोनफायर!" Panchgani Mahabaleshwar ValleyViewResort LuxuryStay BonfireNights LoveInTheHills HoneymoonSpecial RomanticResort TravelCouple NatureAndLove WeekendEscape LuxuryVacation NewlyMarried DreamHoneymoon TravelMaharashtra

Experience luxury at Panchgani Tent House & Hollywood Palace Resort in the Maharaja Suite with Bathtub Private Pool, off...
06/06/2026

Experience luxury at Panchgani Tent House & Hollywood Palace Resort in the Maharaja Suite with Bathtub Private Pool, offering comfort and privacy surrounded by serene nature.
LuxuryTravel

Address

Panchgani Tent House , Khinger Ring Road, Near Panchgani Table Land
Panchgani
402107

Telephone

+919325298018

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hollywood Palace Resort posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hollywood Palace Resort:

Share

Category