Renuka Bhojanalaya & Idli Gruha

Renuka Bhojanalaya & Idli Gruha we are now open with seating arrangement with new COVID policy by gov. Due to Corona Virus Impact,

08/07/2025
06/07/2025

🌟 खास क्षण! 🌟
अभिमानाचा क्षण.
SukirtG या प्रसिद्ध YouTuber दादांनी आपल्या पंढरपूर मध्ये येऊन रेणुका भोजनालय, पंढरपूर खास इडली-चटणीवर अप्रतिम रिव्ह्यू दिला! 😍

त्यांनी सांगितलं –

"हे मी १००% नाही, तर १०००% recommend करतो!" 💯✨

त्यांनी आमची इडली-चटणी ची चव घेऊन अगदी प्रेमाने खाल्ली आणि प्रेक्षकांसाठी खास recommend केली.
तुमचं प्रेम असंच राहू द्या 🙏
आपण पण पंढरपूर मध्ये आल्यावर एकदा ‘रेणुका भोजनालय’ ला नक्की भेट द्या!

सगळ्या पंढरपूरकरांचे सुद्धा मनापासून आभार. आपले प्रेम असाच राहो.🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
धन्यवाद,
Sukirt Gumaste .

आपले नम्र,
रेणुका भोजनालय, पंढरपूर
Sagar Badave
Saurabh Badave

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा...!!शिवजन्मोत्सव 🙏🏻🚩
19/02/2022

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा...!!
शिवजन्मोत्सव 🙏🏻🚩

रेणुका भोजनालय, पंढरपूरआता शनिवार आणि रविवारी सुद्धा पार्सल सेवा देण्यासाठी उपलब्ध असेल...संपर्क - सागर बडवे9960999909पत...
06/08/2021

रेणुका भोजनालय, पंढरपूर
आता शनिवार आणि रविवारी सुद्धा पार्सल सेवा देण्यासाठी उपलब्ध असेल...
संपर्क -
सागर बडवे
9960999909
पत्ता: खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हॉटेल रेणुका भोजनालय, पंढरपूर पुन्हा आपल्या सेवेत दिनांक २ जून २०२१ पासून.शासनाने घालून दिलेल्या सर्व कोरोना नियमांचे पा...
01/06/2021

हॉटेल रेणुका भोजनालय, पंढरपूर पुन्हा आपल्या सेवेत दिनांक २ जून २०२१ पासून.
शासनाने घालून दिलेल्या सर्व कोरोना नियमांचे पालन करून पार्सल सेवा उपलब्ध केली आहे.

घरी राहूया कोरोनाला हद्दपार करूया.

शनिवार आणि रविवारी सुद्धा आपल्या सेवेत...सर्व कोविड नियम पाळून काऊंटर पार्सल सेवा उपलब्ध.रेणुका भोजनालय व इडली गृह, पंढर...
09/04/2021

शनिवार आणि रविवारी सुद्धा आपल्या सेवेत...

सर्व कोविड नियम पाळून काऊंटर पार्सल सेवा उपलब्ध.

रेणुका भोजनालय व इडली गृह, पंढरपूर
Hotel Renuka

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा 🚩🚩🚩शिवजयंती निमित्त त्रिवार अभिवादन 🙏🏻🙏🏻रेणुका भोजनालय व इडली गृह, पंढरपूर
19/02/2021

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा 🚩🚩🚩

शिवजयंती निमित्त त्रिवार अभिवादन 🙏🏻🙏🏻

रेणुका भोजनालय व इडली गृह,
पंढरपूर

पांडुरंग परिवाराचे व पंढरपूर तालुक्याचे आधारवड देवाघरी गेले.भावपूर्ण श्रद्धांजली थोरले मालक 💐रेणुका भोजनालय, पंढरपूर.
18/08/2020

पांडुरंग परिवाराचे व पंढरपूर तालुक्याचे आधारवड देवाघरी गेले.
भावपूर्ण श्रद्धांजली थोरले मालक 💐

रेणुका भोजनालय, पंढरपूर.

कमजोरियाँ हमारे अंदर डर पैदा करती हैं, योग उन्हें दूर करता हैं.🏃🧎🧍। योग दिवसच्या शुभेच्छा ।रेणुका भोजनालय व इडली गृह, पं...
21/06/2020

कमजोरियाँ हमारे अंदर डर पैदा करती हैं, योग उन्हें दूर करता हैं.
🏃🧎🧍
। योग दिवसच्या शुभेच्छा ।

रेणुका भोजनालय व इडली गृह, पंढरपूर.

Sagar Badave
9060999909

हॉटेल रेणुका भोजनालय, व इडली गृह पंढरपूरआपण आपली ऑर्डर खाली दिलेल्या फोन वर किंवा व्हॉट्सअँप द्वारे देऊ शकता. 🙏🏻सागर बडव...
19/05/2020

हॉटेल रेणुका भोजनालय, व इडली गृह पंढरपूर
आपण आपली ऑर्डर खाली दिलेल्या फोन वर किंवा व्हॉट्सअँप द्वारे देऊ शकता. 🙏🏻
सागर बडवे
९९६०९९९९०९



घरी राहू आणि कोरोनाला हरवू..

पंढरपुरातील नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी.🙏🏻🙏🏻पंढरपूर मधील 49 जणांचे कोरोना अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.संपूर्ण बातमी...
01/05/2020

पंढरपुरातील नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी.🙏🏻🙏🏻
पंढरपूर मधील 49 जणांचे कोरोना अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी...
Tarun Bharat Daily

हॉटेल रेणुका भोजनालय आपल्याला आव्हान करत आहे घरी रहा, सुरक्षित रहा
कारोना ला हद्दपार करूया आणि ही लढाई जिंकूया.

रेणुका भोजनालय व इडली गृह, पंढरपूर
सागर बडवे
९९६०९९९९०९

पंढरपुरातील जनता कर्फ्यु ला आपण दिलेला प्रतिसाद मुळे आपण कोरोना ला हद्दपार करू शकतो त्या बद्दल आपले आभार. रेणुका भोजनालय...
26/04/2020

पंढरपुरातील जनता कर्फ्यु ला आपण दिलेला प्रतिसाद मुळे आपण कोरोना ला हद्दपार करू शकतो त्या बद्दल आपले आभार. रेणुका भोजनालय पुन्हा एकदा आपल्याला घरपोच सेवा देण्यासाठी तयार आहे.
आपण आपली ऑर्डर खाली दिलेल्या नंबर वर whatsapp किंवा फोन द्वारे देऊ शकता.

सागर बडवे
9960999909
अतुल कारंडे
9665469528

Address

Hotel Renuka, Shivaji Chowk
Pandharpur
413304

Telephone

+919960999909

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Renuka Bhojanalaya & Idli Gruha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share