Triveni Hotel, warananagar

Triveni Hotel, warananagar Triveni is located in Warananagar, Dist. Kolhapur. It is on Wathar-Borpadale Road, which connects NH4 and Kolhapur-Ratnagiri Highway.

Warananagar is huge developed co-operative complex of various co-operative industries and educational institutions. Wathar is near Kini Toll Plaza of NH4 and Borpadale is on Kolhapur Ratnagiri Highway. Kolhapur is 30Kms from Warananagar. We provide stylish accomodation which creates a unique setting for leisure and business travellers. We are surrounded with a nice refreshing Green Valley. It prov

ides ultra modern luxury and the comfort at it's peak. We have 2 Executive Suits, 5 Deluxe AC and 4 Standard Non-Ac rooms and Party Hall. We provide both Vegeterian, Non-vegeterian food having Maharashtrian, Punjabi, Chinese cuisines. Come give us opportunity to serve you and give a basket of memories which will never go to myst!!!

चिकन तंदूर...
22/02/2022

चिकन तंदूर...

13/02/2022

व्हेज लॉलीपॉप...

22/01/2022
Mahalaxmi prasanna
19/01/2022

Mahalaxmi prasanna

ईन्स्टाग्राम आणि युट्युबवर आपल्या कोल्हापूरी स्टाईलने धुमाकुळ घालणारे  इचलकरंजीचे प्रसिद्ध ब्लाॅगर धनंजय पोवार(डीपी)यांन...
02/09/2021

ईन्स्टाग्राम आणि युट्युबवर आपल्या कोल्हापूरी स्टाईलने धुमाकुळ घालणारे इचलकरंजीचे प्रसिद्ध ब्लाॅगर धनंजय पोवार(डीपी)यांनी वारणानगर येथील हाॅटेल त्रिवेणी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करताना हाॅटेल त्रिवेणीचे प्रविण पाटील (दादा), प्रथमेश पाटील (भैया) आणि दत्तात्रय बोबडे.

 # समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते # अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा क...
06/03/2021

# समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते

# अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

# स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र व कार्ड दिले जाते.
# ह्या कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते.
# रुग्णाचे पाण वाचविल्यामुळे आत्मिक समाधान मिळते. तसेच ३ रुग्णांचे प्राण वाचविल्याचा आनंदपण होतो.

Address

MAIN Road WARANANAGAR
Panhala
416113

Alerts

Be the first to know and let us send you an email when Triveni Hotel, warananagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category