17/09/2023
नमस्कार🙏
अस्सल * खवय्यांनी* महाराष्ट्र* व कर्नाटक मध्ये नावाजलेले * हॉटेल* आता
गोवा राज्य ( पणजी)परिसरात आपल्या सेवेत प्रथमच..आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रात सर्वात अधिक घरगुती स्पेशल मेन्यू देणारे पहिले हॉटेल.
तांबडा आणि पांढरा रस्सा यांच्या वर ताव मारणाऱ्या माझ्या मित्रांची आता चिंता मिटली.आता गोव्यामध्येही मिळणार अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा चव. आता घरचा दरबार महाराष्ट्र आणि कर्नाटक नंतर आपल्या गोव्यामध्ये पंजिम मध्ये आपल्या सेवेत आहोत
🥢🎏आमची वैशिष्ट्ये..👇🏻
▪ आम्ही घेतो आपल्या आरोग्याची काळजी..😇✔✔
▪टेस्टिंग पाउडर,अजिनोमोटो,कलर कस्टर्ड पावडर ,संपुर्ण रसायन विरहित मस्त चुलिवरिल मटण रस्सा
▪100% घरगुती मसल्या चा वापर
टीप इथे बेस्ट कॉलिटी चे मटण मिळते
आम्ही मटण पदार्थ यांच्या साठी स्पेशल आहोत
मटण दरबारी फ्राय
special👌
मटका मटण
धनगरी मटण
special👌
मटण उक्कड
special👌
मटन ब्लॅक करंट
special👌
नारळी कोंबडीचा रस्सा
special👌
मटण कांदा वांदा
special 👌
मटणाच लोणचं
special 👌
अळणी भात
ऑर्डर घेण्याची वेळ सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ पर्यंतच स्वीकारली जाईल टीप बुकिंग अनिवार्य आहे
पत्ता Gera lmperium Green Mala Panjim Goa
Mo +91 7060 82 7060
No सेव करूनच ठेव्हा आता 😊
________ __ इतर युनिट 👇🏼
इचलकरंजी 9689569914
भिगवण 8668470330
मुरगूड 9579813234
गवसे आंबोली रोड 77981 10473
बेळगांव 918660372151
कराड 895619999
उतूर 9657776176