Trupti Poli Bhaji Kendra

Trupti Poli Bhaji Kendra Eat Healthy... Stay Healthy.... पुरणपोळी ते चायनीज भेळ सं?

गणपती बाप्पा मोरयाऑर्डर नोंदवा आणि निश्चिंत रहा
13/09/2023

गणपती बाप्पा मोरया
ऑर्डर नोंदवा आणि निश्चिंत रहा

03/08/2023
24/12/2022

रविवार दिनांक २५/१२/२०२२ रोजी उंदियु उपलब्ध होईल.
संपर्क ८७९३९०२५४६/८१०८५२५२४५
आजच ऑर्डर नोंदवा.

16/12/2022

रविवार दिनांक १८/१२/२०२२ रोजी उंदियु उपलब्ध होईल.
संपर्क ८७९३९०२५४६/८१०८५२५२४५
आजच ऑर्डर नोंदवा.

गणेशोत्सवासाठी उकडीच्या मोदकांची ऑर्डर स्वीकारली जाईल त्वरा करा.|| गणपती बाप्पा मोरया||
28/08/2022

गणेशोत्सवासाठी उकडीच्या मोदकांची ऑर्डर स्वीकारली जाईल
त्वरा करा.
|| गणपती बाप्पा मोरया||

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
15/08/2022

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

04/09/2021

||गणपती बाप्पा मोरया ||

सालाबाद प्रमाणे यावर्षी ही उकडीच्या मोदकांची ऑर्डर स्वीकारली जाईल.त्वरित ऑर्डर नोंदवा आणि बाप्पाच्या स्वागताची तयारी करा.
उकडीचे मोदक २२/- नग
सुका मेवा युक्त उकडीचे मोदक ३५/- नग
आंबा रस युक्त उकडीचे मोदक ३५/- नग
मोदकांची ऑर्डर स्वीकारण्याची अंतिम दिनांक ०९ सप्टें २०२१.

30/04/2021

नमस्कार 🙏🏽
या कोरोना काळात आपण सगळेच संकटाला सामोरे जात आहोत. कोणी घरून काम करण्यात व्यस्त आहेत तर कोणाचे घरी विलगीकरण करण्यात आले आहे.
ह्यासाठी आम्ही आपल्यासाठी सशुल्क घरपोच सेवा सुरू करीत आहोत.
भाजी २४/१००ग्रॅम
वांग भरीत २६/१००ग्रॅम
मसाले भात २४/१०० ग्रॅम
पोळी ( चपाती ) ६/प्रति नग
तांदूळ भाकरी १२/ प्रति नग
ज्वारी भाकरी १३/प्रति नग

तृप्ती स्पे. थाळी १३०/ प्रति थाळी
( ३ पोळ्या, २ भाजी, सलाड किंवा कोशिंबीर वगैरे, मसाले भात, लोणचे)

होम डिलिव्हरी साठी ऑर्डर कमीतकमी २०० रू. ची असावी

डिलिव्हरी चार्जेस रुपये ३० फक्त (फक्त पनवेल आणि नवीन पनवेल साठी मर्यादित)
डिलिव्हरी सोसायटीच्या गेटपर्यंत देण्यात येईल.
ऑर्डर सकाळी १० पर्यंत नोंदवावी आणि रक्कम गूगल पे अथवा फोन पे ने पाठवावी.
पूर्ण रक्कम मिळाल्यानंतरच ऑर्डर ग्राह्य धरण्यात येईल.

*सध्या फक्त दुपारच्या जेवणाची ऑर्डर स्वीकारण्यात येईल*
संपर्क - योजना धारप. ९९२३३९५२०७
भाग्यश्री धारप
८१०८५२५२४५

क्या करें क्या ना करें ये कैसी मुश्किल हाय|कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाय|
08/04/2021

क्या करें क्या ना करें ये कैसी मुश्किल हाय|
कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाय|

लवकर ऑर्डर नोंदवा.🙏
25/03/2021

लवकर ऑर्डर नोंदवा.🙏

Contact ९९२३३९५२०७/८१०८५२५२४५
24/03/2021

Contact ९९२३३९५२०७/८१०८५२५२४५

देवगड चे सुप्रसिद्ध ' गोगटे ' यांचे ' अमृता फूड प्रोडक्टस्' आता आपल्या केंद्रात उपलब्ध आहेत.एकदा नक्की भेट द्या.
16/02/2021

देवगड चे सुप्रसिद्ध ' गोगटे ' यांचे ' अमृता फूड प्रोडक्टस्' आता आपल्या केंद्रात उपलब्ध आहेत.
एकदा नक्की भेट द्या.

Address

Shop No 3, Gurukrupa Hsg. Soc. , Near Raigad Bank MCCH Soc
Panvel
410206

Telephone

+919923395207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trupti Poli Bhaji Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Trupti Poli Bhaji Kendra:

Share

Category