Hotel Pansares's

Hotel Pansares's स्वच्छ व सुरक्षित पदार्थ हिच आमची ओळख

आमच्या येथे ऑर्डर नुसार चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी बनवुन मिळेल *चिकन बिर्याणी 900 रुपये किलो*चिकन 1 किलो,राइस 1 किलो, र...
11/02/2025

आमच्या येथे ऑर्डर नुसार चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी बनवुन मिळेल
*चिकन बिर्याणी 900 रुपये किलो*
चिकन 1 किलो,राइस 1 किलो, रस्सा, रायता
*मटन बिर्याणी 1400 रुपये किलो*
मटन 1किलो, राइस 1किलो रस्सा, रायता

😋एकवेळ अवश्य भेट द्या
आमचा पत्ता= महात्मा फुले शॉपिंग सेंटर ,बॅक साईड,हॉटेल सयाजी शेजारी खाउगल्ली ,फलटण 🙏🏻

आम्ही घेऊन आलो आहोत 26 जानेवारी निमित्त 21 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत  साधी चिकन थाळी 180× ची 140 लास्पेशल चिकन थाळी...
20/01/2025

आम्ही घेऊन आलो आहोत 26 जानेवारी निमित्त 21 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत
साधी चिकन थाळी 180× ची 140 ला
स्पेशल चिकन थाळी 200×ची 160ला
साधी मटन थाळी. 220×ची 180 ला
स्पेशल मटन थाळी 250× ची 220 ला🍗🍗🍗🍗🍗🍗😋😋😋😋
ऑफर चा आनंद घ्या
😋एकवेळ अवश्य भेट द्या
आमचा पत्ता= महात्मा फुले शॉपिंग सेंटर ,बॅक साईड,हॉटेल सयाजी शेजारी खाउगल्ली ,फलटण 🙏🏻

धनी तुमच्यापुढे नतमस्तकअवघी रणवीरांच्या तलवारीची पातीमावळा म्हणजे तुमच्या चरणाची मातीछत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभ...
16/01/2025

धनी तुमच्यापुढे नतमस्तक
अवघी रणवीरांच्या तलवारीची पाती
मावळा म्हणजे तुमच्या चरणाची माती
छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!

😋एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता= महात्मा फुले शॉपिंग सेंटर ,बॅक साईड,हॉटेल सयाजी शेजारी खाउगल्ली ,फलटण 🙏🏻
16/01/2025

😋एकवेळ अवश्य भेट द्या
आमचा पत्ता= महात्मा फुले शॉपिंग सेंटर ,बॅक साईड,हॉटेल सयाजी शेजारी खाउगल्ली ,फलटण 🙏🏻

🍗😋CHICKEN LOLIPOP🍗
08/01/2025

🍗😋CHICKEN LOLIPOP🍗

😋SPICY 🔥 🍗 चिकन कोल्हापुरी 😋
06/01/2025

😋SPICY 🔥 🍗 चिकन कोल्हापुरी 😋

06/01/2025
✌️पुन्हा आपल्या सेवेत हजर झाले आहे हॉटेल पानसरे ज एकदा अवश्य भेट द्या ❤️पत्ता - महात्मा फुले शॉपिंग सेंटर, बॅक साईड खाउग...
04/01/2025

✌️पुन्हा आपल्या सेवेत हजर झाले आहे हॉटेल पानसरे ज एकदा अवश्य भेट द्या ❤️
पत्ता - महात्मा फुले शॉपिंग सेंटर, बॅक साईड खाउगल्ली ,हॉटेल सयाजी बार शेजारी, फलटण

✌️*आग्रहाचे आमंत्रण*✌️उद्या दि.3/01/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता *हॉटेल पानसरे ज* चा शुभारंभ आहे तरी आपण सहकुटुंब उपस्थित ...
02/01/2025

✌️*आग्रहाचे आमंत्रण*✌️
उद्या दि.3/01/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता *हॉटेल पानसरे ज* चा शुभारंभ आहे तरी आपण सहकुटुंब उपस्थित रहावे हि विनंती ❤️

हॉटेल पानसरे'ज फॅमिली रेस्टॉरंट & मल्टीपर्पजपुन्हा आपल्या सेवेत सुरु होत आहे...🙏🏻दमदार आणि घरगुती चवीचे एकमात्र ठिकाण!हॉ...
03/03/2023

हॉटेल पानसरे'ज फॅमिली रेस्टॉरंट & मल्टीपर्पज
पुन्हा आपल्या सेवेत सुरु होत आहे...🙏🏻

दमदार आणि घरगुती चवीचे एकमात्र ठिकाण!
हॉटेल पानसरे'ज्
Owner :-
स्वच्छ व सुरक्षित पदार्थ हिच आमची ओळख
📍 सातारा रोड, यश पेट्रोलियम शेजारी, फलटण
अश्याच पोस्ट साठी नक्की फॉलो करायला विसरू नका.

😋

निश्चयाचा महामेरु,बहुत जनांसी आधारु..अखंड स्थितीचा निर्धारु..श्रीमंत योगी||शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..हॉटेल पानसरे'ज...
19/02/2023

निश्चयाचा महामेरु,
बहुत जनांसी आधारु..
अखंड स्थितीचा निर्धारु..
श्रीमंत योगी||
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
हॉटेल पानसरे'ज्
Owner :-
स्वच्छ व सुरक्षित पदार्थ हिच आमची ओळख
📍 सातारा रोड, यश पेट्रोलियम शेजारी, फलटण
अश्याच पोस्ट साठी नक्की फॉलो करायला विसरू नका.

Address

Phaltan Satara Road, Yash Petrol Pump, Near Parag Pvc Pipe Factory
Phaltan
415523

Opening Hours

Monday 11am - 11:30pm
Tuesday 11am - 11:30pm
Wednesday 11am - 11:30pm
Thursday 11am - 11:30pm
Friday 11am - 11:30pm
Saturday 11am - 11:30pm

Telephone

+918888626865

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Pansares's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category