Hotel Mulshi Veg-Nonveg , Lodging and Boarding

Hotel Mulshi Veg-Nonveg , Lodging and Boarding अस्सल गावाकडची चव आणि खास घरगुती पद्ध?

We know you’re looking for a change from the four walls you spend all your day in and Hotel Mulshi is just that relief. ...
23/10/2021

We know you’re looking for a change from the four walls you spend all your day in and Hotel Mulshi is just that relief. Enjoy live match screening while eating , 10 percent off on bill. Sunday 24th oct, 7 pm onwards

07/08/2021
मस्त घरगुती झणझणीत, चमचमीत, चविष्ट, तर्रीदार पदार्थांचा आस्वाद घेयचा मग नक्कीच चव चाखून बघाच ....  घरा बाहेर जाता येत ना...
04/07/2021

मस्त घरगुती झणझणीत, चमचमीत, चविष्ट, तर्रीदार पदार्थांचा आस्वाद घेयचा
मग नक्कीच चव चाखून बघाच ....
घरा बाहेर जाता येत नाही,
मग तुमच्या सेवेत थेट घेऊन येत आहे आपल्या दारी 🏘️🏣
खास खवैये साठी...
आमची स्पेशॅलिटी -
दम बिर्याणी
खेकडा थाळी
चिकन थाळी
मटण थाळी
चिकन / मटण खरपूस

Today's Special Menu...मटण खरपूस 😋😋😋😋
18/06/2021

Today's Special Menu...
मटण खरपूस 😋😋😋😋

*तुमच्या काळजीची आम्ही घेतो काळजी......*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार्सल सेवा उपलब्ध आहे..*हॉटेल मुळशी*
25/04/2021

*तुमच्या काळजीची आम्ही घेतो काळजी......*

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार्सल सेवा उपलब्ध आहे..
*हॉटेल मुळशी*

कोरोनाच्या काळात जिभेचे चोचले पूरवू नका असं कुठं सांगितलंय .. आहे हा वेळ तुम्ही मस्त तुमच्या कुटुंबा बरोबर घालवा. मस्त क...
25/04/2021

कोरोनाच्या काळात जिभेचे चोचले पूरवू नका असं कुठं सांगितलंय .. आहे हा वेळ तुम्ही मस्त तुमच्या कुटुंबा बरोबर घालवा. मस्त कार्यक्रम बघा, आयपीएल बघा. आणि सोबत आमच्या लज्जतदार कॉम्बो पॅक चा आस्वाद पण घ्या. आहो तुमचे सुखी कुटुंब बघून कोरोना सुद्धा म्हणेल, हे किती सुखी कुटुंब आहे आपण इकडे फिरकायचे देखील नाही.

आमचा पॅटर्नचा वेगळा बघा.. आहो नॉनव्हेज बनवायचा..
टिप - आमचे नॉनव्हेज खाल्ल्यावर बोटं जास्त वेळ चोखत बसू नये. नाहीतर वाहिनी रागात बघतील ना. काय चाललंय लहान मुलांसारखं म्हणून.

कोरोना आहे.... बाहेर पडायला घाबरताय ना...???
तर आम्ही आहोत आपल्या सेवेत...
फक्त एक कॉल करा.... जेवण तुमच्या दारात....

घरपोच पार्सल सेवा उपलब्ध : 98819 03648

COMBO OFFERS

मटण १ किलो - रु १५००/-
सोबत १२ पोळया, तांबडा रस्सा, ६ माणसांचा जिरा राईस, कांदा, लिंबू, सोलकढी

मटण अर्धा किलो - रु ८००/-
सोबत ०६ पोळ्या, तांबडा रस्सा, ३ माणसांचा जिरा राईस, कांदा, लिंबू, सोलकढी

चिकन १ किलो - रु १०००/-
सोबत १२ पोळया, तांबडा रस्सा, ६ माणसांचा जिरा राईस, कांदा, लिंबू, सोलकढी

चिकन अर्धा किलो - रु ६००/-
सोबत ०६ पोळ्या, तांबडा रस्सा, ३ माणसांचा जिरा राईस, कांदा, लिंबू, सोलकढी

हॉटेल मुळशी ( व्हेज-नॉनव्हेज )
अमराळे ज्वेलर्स शेजारी, पिरंगुट, पुणे
Contact No: 98819 03648

Direct contact WhatsApp link:
https://api.whatsapp.com/send?phone=+919881903648

#हॉटेल_मुळशी

23/04/2021

Address

Hotel Mulshi Veg Nonveg Lodging And Boarding
Pirangut
412115

Telephone

+919881903648

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Mulshi Veg-Nonveg , Lodging and Boarding posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hotel Mulshi Veg-Nonveg , Lodging and Boarding:

Share