My home stay

My home stay A home stay.near to Pune n mumbai

08/09/2022
लेह लडाखकारगिलSonmarg25 मे9422315358
25/04/2022

लेह लडाख
कारगिल
Sonmarg
25 मे
9422315358

WELCOME The new year At my home stayEnjoy home away from home 9422315358
02/01/2022

WELCOME The new year
At my home stay
Enjoy home away from home
9422315358

WELCOME new yearOn styleEnjoyManish Kelkar B G Tours and Travels 9422215358
02/01/2022

WELCOME new year
On style
Enjoy
Manish Kelkar B G Tours and Travels
9422215358

A perfect STAYThe food you likeInto the natureNear to city9422315358
21/11/2021

A perfect STAY
The food you like
Into the nature
Near to city
9422315358

Awesum
23/09/2021

Awesum

Welcome to Tikona viewGreat place Great viewGreat foodClose to PuneNear to nature 9422315358
21/09/2021

Welcome to Tikona view
Great place
Great view
Great food
Close to Pune
Near to nature
9422315358

Enjoy the home stayEnjoy good foodClose to natureNear to Pune Hadashi paud Packages @850 day package N stay package 1750...
17/09/2021

Enjoy the home stay
Enjoy good food
Close to nature
Near to Pune
Hadashi paud
Packages @850 day package
N stay package 1750 per person start
Call
9422315358

14/09/2021

गणपती बाप्पा मोरया
चला नव्याने आपली बाग फुलावया
आपल्या पर्यटकांना साद देऊया
नविन सुरुवात एक दिवसीय सहलीने
छोट्या गटाने हि सहल होते
मज्जा मात्र मोठी
सकाळी 7.30 पुणे सोडणे
स्वारगेट कोथरुड राजाराम पूल तसेच पिंपरी चिंचवड सुद्धा पिक
पौड मार्गे हाड़शी जवळ
9.15 ला पोहोचा
आमच्या फार्म स्टे वर मस्त पैकी नाश्ता करुया
चहा असेलच
नंतर हाड़शी परिसर
नितांत सुंदर परिसर बोटींग
पवना धरण
तुन्ग तिकोना
फोटो काढुन थकाल
नंतर साग्र संगीत जेवण
पत्ते carrom
गाणी यासाठी 1 तास
चहा घेऊन
चलो डोंगर गाव..
छोटी वाडी
वाडी नाही वादीया..हो सुंदर नदी गाव आणि बरेच काही
ढोल ताशा चा खेळ जो दोन वर्षे बंद आहे तो अनुभव घेऊन
सन्ध्याकाळी पुणे परत
अशी सुंदर सहल
घर से घर तक
कमी गर्दी
निसर्ग
मज्जा
चला पर्यटन चालू करू
छोट्या सहलीने
मोठ्या उत्साहाने..

गावकी डोंगर गावची
सुरुवात पर्यटनाची

9422315358

कथा आमच्या पहिल्या सहलीची..आमचा तीन चार कुटुंबांचा छानसा ग्रुप आहे.गेल्या 40 हून अधिक वर्षात आमची मैत्री अधिकाधिक घट्ट ह...
11/09/2021

कथा आमच्या पहिल्या सहलीची..
आमचा तीन चार कुटुंबांचा छानसा ग्रुप आहे.गेल्या 40 हून अधिक वर्षात आमची मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली...पण करोना मुळे भेटिगाठी बंद whats app इत्यादि वर भेटून गप्पा मारणे हसणे काही होत नव्हते.त्यासाठी निवांत निसर्गसम्पन्न तरीही पुण्या जवळ जागा शोधत होतो.आमचे स्नेही श्री मनिष केळकर यानी सुंदर स्पॉट सुचवला नव्हे 1 सप्टेंबरपासून 3 सप्टेंबर पर्यंत आम्ही सर्व जण मज्जा करू याची काळजी घेतली.घर से घर तक इनोवा उत्तम माहितगार चालक हवाच.
पाहता क्षणी पसंत पडेल अशी जागा सुसज्ज 4 बेड रूम चे त्यांचे
फार्म हाड़शी पौड जवळ आहे.सुंदर हिरवळ चारही बाजुला निसर्गाने पडदे सरकवत जावे व आपण बघत राहावे असे डोंगर..अहाहा..सकाळचा चहा..पत्ते carrom सर्व काही अद्भुत.आपल्या दिमतीला खान सामा असतोच त्यामुळे भजी मसाला पापड किंवा जे हवे ते गरमा गरम पदार्थ सुद्धा मिळतात.
येथून 1 की मी वर हाड़शी मंदिर व बोटींग आहे.
पवना चे धरण तूंग तिकोना लोहगड व ढग यांचे विहंगम दृश्य ...वेळ चुटकी सरशी जातो येथे..
वय काळजी चिंता सोडुन 2 दिवस सुखाचे नाच गाण्याचे..आम्ही तर नाचून गाऊन पुढील सहलीचे नियोजन सुद्धा केले.
मुक्काम संपवून वाटेत डोंगर गाव ला खास आमच्या साठि ढोल ताशा ...खास आमच्या साठी श्री केळकर व गावातील पथक यांचे आभार.
तेथील जिल्हा परिषदेची शाळा ..सुसज्ज प्रयत्न शील शिक्षिका व गावातील वातावरण पाहुन मन प्रसन्ना झाले.
ढोल ताशाचे स्वर..धब धबे डोंगर ..ते मंतरलेले 3 दिवस व सुंदर सहलीच्या आठवणी ..
श्री मनिष केळकर याना आमच्या मनोकामना पुरवल्या बद्दल धन्यवाद..
मुकुंद जोशी
पुणे

निसर्ग देवता बोलवत आहेपुणे शहारा पासुन जवळतरीही हिरवाईबोटींग व ढोल ताशा सुद्धाखान सामा तुमचे साठी गरमा गरम जेवणमित्र नात...
11/09/2021

निसर्ग देवता बोलवत आहे
पुणे शहारा पासुन जवळ
तरीही हिरवाई
बोटींग व ढोल ताशा सुद्धा
खान सामा तुमचे साठी गरमा गरम जेवण
मित्र नातेवाईक गप्पा
शांत होम स्टे
योग्य दरात
नक्की या
सर्वानी या
9422315358

Our holiday home near Hadashi Paud Total 4 rooms with big lawn In-house kitchen to serve  homely foodYes pet friendly Rs...
06/09/2021

Our holiday home near Hadashi Paud
Total 4 rooms with big lawn
In-house kitchen to serve homely food
Yes pet friendly
Rs 1850 per person per night all meals and stay veg package
Rs 200 per person per meal of chicken to add
Child 3 years to 10 years Rs 1200 with mattress and meal
Packages water only @ 20
No towels we are providing
We are sure you will enjoy nature here so also indoor games like carrom n playing cards along with football etc
You won't miss tv here.
Please let me know date
We can also arrange for boating nearby so also local music dhol Tasha for you on additional payment
We welcome you
Will give a feel of second home
Please feel free to contact 9422315358

Address

Kolvan Hadashi
Pune

Telephone

+919422315358

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My home stay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to My home stay:

Share

Category