Shinde Veg Nonveg

Shinde Veg Nonveg अस्सल चुलीवरचं घरगुती जेवण
(1)

ऑर्डरनुसार व्हेज आणि नॉनव्हेज (मटण भाकरी/चिकन भाकरी) जेवण बनवले जाते. त्यासाठी तुम्हाला किमान दोन तास अगोदर तुमची ऑर्डर फोन करून बुक करावी लागते.
संपर्क-7798230627/9370256332

अस्सल चुलीवरचं, घरगुती आणि ताजं नॉनव्हेज (मटण-चिकन) खायचं असेल तर या 'शिंदे मटण खानावळी'ला. (कात्रज बोगद्यापासून 2 किमी ...
22/03/2025

अस्सल चुलीवरचं, घरगुती आणि ताजं नॉनव्हेज (मटण-चिकन) खायचं असेल तर या 'शिंदे मटण खानावळी'ला. (कात्रज बोगद्यापासून 2 किमी अंतरावर)
पुण्याहून साताऱ्याला जाताना कात्रजचा नवीन आणि जुना बोगदा ओलांडून पुढे आलात की लगेच डाव्या हाताला गोगलवाडी गावचा फाटा आहे. या फाट्यापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे 'शिंदे मटण खानावळ'. इथे आम्ही देतो तुम्हाला अस्सल चुलीवर शिजवलेलं शाकाहारी आणि मांसाहारी जेवण. शेतात बनविलेल्या घरगुती पद्धतीच्या हॉटेलात तुम्ही भारतीय बैठकीत बसूनही जेवणाचा आंनद घेऊ शकता.

हो पण आम्ही चुलीवरचं जेवण बनवत असल्याने आम्ही जेवणाची ऑर्डर अगोदर घेतो. म्हणजे जर तुम्ही दुपारी जेवणासाठी येणार असाल तर तुम्हाला सकाळी 11 वाजेपर्यंत जेवणाची ऑर्डर बुक करावी लागते. रात्री 7 ते 10 या वेळेत जेवणासाठी येणार असाल तर तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवणाची ऑर्डर बुक करावी लागेल. आमच्याकडे जेवणाची थाळी सिस्टीम आहे. मटण, चिकन आणि शाकाहारी थाळी.
ऑर्डर बुक करून सांगितलेल्या वेळेला आलात की तुमची ऑर्डर तयार असते. मुख्य म्हणजे चुलीवर जेवण बनवत असल्याने आम्ही आम्हाला झेपेल तेवढ्याच ऑर्डर घेतो. ऑर्डर बुक करण्यासाठी 7798230627 किंवा 7066066175 या क्रमांकावर संपर्क करा.

टीप- बोल्हाई आणि बोकडाचे दोन्ही प्रकारचं मटण इथे मिळतं.

https://goo.gl/maps/ExKkPYj12mvLbC727

गावरान चिकन हांडी
09/01/2023

गावरान चिकन हांडी

अस्सल चुलीवरचं नॉनव्हेज (मटण-चिकन) खायचं असेल तर या 'शिंदे व्हेज नॉनव्हेज'ला. ...( ऑर्डर बुक करण्यासाठी  7798230627 किंव...
09/01/2023

अस्सल चुलीवरचं नॉनव्हेज (मटण-चिकन) खायचं असेल तर या 'शिंदे व्हेज नॉनव्हेज'ला. ...

( ऑर्डर बुक करण्यासाठी 7798230627 किंवा 9370256332 या क्रमांकावर संपर्क करा.

https://goo.gl/maps/ExKkPYj12mvLbC727

 #पावटा_भातपोट भरतं मन नाय
17/11/2022

#पावटा_भात
पोट भरतं मन नाय

Enjoy authentic Pure Mahahartrian Non veg Thali
05/11/2022

Enjoy authentic Pure Mahahartrian Non veg Thali

अस्सल चुलीवरचं नॉनव्हेज (मटण-चिकन) खायचं असेल तर या 'शिंदे व्हेज नॉनव्हेज'ला. (कात्रज बोगद्यापासून 2 किमी अंतरावर)पुण्या...
10/10/2022

अस्सल चुलीवरचं नॉनव्हेज (मटण-चिकन) खायचं असेल तर या 'शिंदे व्हेज नॉनव्हेज'ला. (कात्रज बोगद्यापासून 2 किमी अंतरावर)
पुण्याहून साताऱ्याला जाताना कात्रजचा नवीन आणि जुना बोगदा ओलांडून पुढे आलात की लगेच डाव्या हाताला गोगलवाडी गावचा फाटा आहे. या फाट्यापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे 'शिंदे व्हेज-नॉनव्हेज'. इथे आम्ही देतो तुम्हाला अस्सल चुलीवर शिजवलेलं शाकाहारी आणि मांसाहारी जेवण. शेतात बनविलेल्या घरगुती पद्धतीच्या हॉटेलात तुम्ही भारतीय बैठकीत बसून जेवणाचा आंनद घेऊ शकता.

हो पण आम्ही चुलीवरचं जेवण बनवत असल्याने आम्ही जेवणाची ऑर्डर अगोदर घेतो. म्हणजे जर तुम्ही दुपारी जेवणासाठी येणार असाल तर तुम्हाला सकाळी 11 वाजेपर्यंत जेवणाची ऑर्डर बुक करावी लागते. रात्री 7 ते 10 या वेळेत जेवणासाठी येणार असाल तर तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवणाची ऑर्डर बुक करावी लागेल. आमच्याकडे जेवणाची थाळी सिस्टीम आहे. मटण, चिकन आणि शाकाहारी थाळी.
ऑर्डर बुक करून सांगितलेल्या वेळेला आलात की तुमची ऑर्डर तयार असते. मुख्य म्हणजे चुलीवर जेवण बनवत असल्याने आम्ही आम्हाला झेपेल तेवढ्याच ऑर्डर घेतो. ऑर्डर बुक करण्यासाठी 7798230627 किंवा 9370256332 या क्रमांकावर संपर्क करा.

टीप- बोल्हाई आणि बोकडाचे दोन्ही प्रकारचं मटण इथे मिळतं.

https://goo.gl/maps/ExKkPYj12mvLbC727

01/10/2022
अस्सल चुलीवरचं नॉनव्हेज (मटण-चिकन) खायचं असेल तर या 'शिंदे व्हेज नॉनव्हेज'ला. (कात्रज बोगद्यापासून 2 किमी अंतरावर)पुण्या...
22/09/2022

अस्सल चुलीवरचं नॉनव्हेज (मटण-चिकन) खायचं असेल तर या 'शिंदे व्हेज नॉनव्हेज'ला. (कात्रज बोगद्यापासून 2 किमी अंतरावर)
पुण्याहून साताऱ्याला जाताना कात्रजचा नवीन आणि जुना बोगदा ओलांडून पुढे आलात की लगेच डाव्या हाताला गोगलवाडी गावचा फाटा आहे. या फाट्यापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे 'शिंदे व्हेज-नॉनव्हेज'. इथे आम्ही देतो तुम्हाला अस्सल चुलीवर शिजवलेलं शाकाहारी आणि मांसाहारी जेवण. शेतात बनविलेल्या घरगुती पद्धतीच्या हॉटेलात तुम्ही भारतीय बैठकीत बसून जेवणाचा आंनद घेऊ शकता.

हो पण आम्ही चुलीवरचं जेवण बनवत असल्याने आम्ही जेवणाची ऑर्डर अगोदर घेतो. म्हणजे जर तुम्ही दुपारी जेवणासाठी येणार असाल तर तुम्हाला सकाळी 11 वाजेपर्यंत जेवणाची ऑर्डर बुक करावी लागते. रात्री 7 ते 10 या वेळेत जेवणासाठी येणार असाल तर तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवणाची ऑर्डर बुक करावी लागेल. आमच्याकडे जेवणाची थाळी सिस्टीम आहे. मटण, चिकन आणि शाकाहारी थाळी.
ऑर्डर बुक करून सांगितलेल्या वेळेला आलात की तुमची ऑर्डर तयार असते. मुख्य म्हणजे चुलीवर जेवण बनवत असल्याने आम्ही आम्हाला झेपेल तेवढ्याच ऑर्डर घेतो. ऑर्डर बुक करण्यासाठी 7798230627 किंवा 9370256332 या क्रमांकावर संपर्क करा.

टीप- बोल्हाई आणि बोकडाचे दोन्ही प्रकारचं मटण इथे मिळतं.

https://goo.gl/maps/ExKkPYj12mvLbC727

09/05/2022

तांबडा रस्सा

 #वर्षपूर्तीआपण पाहिलेल्या स्वप्नाच्या पुर्ततेच्या दिशेने आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्या स्वप्नाला मूर्त स्वरूप प्र...
31/01/2022

#वर्षपूर्ती
आपण पाहिलेल्या स्वप्नाच्या पुर्ततेच्या दिशेने आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्या स्वप्नाला मूर्त स्वरूप प्राप्त होते. अस्सल चुलीवरचं घरगुती शाकाहारी-मांसाहारी जेवण मिळेल असं छोटसं, शेतात हॉटेल सुरू करता येईल का? असा विचार सुमारे तीन ते चार वर्षांपासून मनात रेंगाळत होता. अखेर गेल्यावर्षी म्हणजे 31 जानेवारी 2021 रोजी माझ्या मनात असलेल्या स्वप्नाला मूर्त स्वरूप प्राप्त झालं. म्हणजेच गेल्यावर्षी आजच्या दिवशी 'शिंदे व्हेज-नॉनव्हेज' हे शेतातील अस्सल चुलीवरचं घरगुती शाकाहारी आणि मांसाहारी ऑर्डरनुसार जेवण मिळेल असं हॉटेल सुरू केलं. कोणताही व्यवसाय सुरू करणं सोपं असतं मात्र तो व्यवसाय चालवणं मोठं अवघड असतं. एक वर्ष हा हॉटेल व्यवसायासाठी तसं म्हटलं तर खूप काही मोठा टप्पा नाही. नवखे असताना या एक वर्षात मी सुरू केलेल्या घरगुती हॉटेलच्या या कन्सेप्टला खवय्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या एक वर्षात अनेक समाधानी ग्राहक आणि खवय्ये शिंदे व्हेज-नॉनव्हेजशी जोडले गेले आहेत, याचा अभिमान वाटतो आहे.
या एक वर्षात या हॉटेल व्यवसायामुळे खूप गोष्टी शिकता आल्या. केवळ तुमची ओळख आहे, तुमचे मित्र-मैत्रिणी आहेत म्हणून लोक तुमच्याकडे जेवायला येत नसतात. तर तुमच्याकडे ग्राहक म्हणून येणाऱ्यांना आपण जे देतो आहोत त्यामुळे ग्राहक समाधानी झाला पाहिजे. कारण कोणत्याही व्यवसायात तुमचा ग्राहक समाधानी असला तरच त्या व्यवसायाला पुढे चांगले दिवस येतात. हे लक्षात घेऊन ग्राहकांचे समाधान डोळ्यासमोर ठेवुन काम करत राहिलो. ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून, ग्राहकांच्या हुरूप वाढविणाऱ्या प्रतिक्रिया ऐकून या व्यवसायातील आवड अजून वाढली. सर्वात महत्वाचं म्हणजे 'रिपीट कस्टमर' येऊन अनेकजण 'शिंदे व्हेज नॉनव्हेज'चे 'फॅमिली मेंबर' झाले आहेत. एकदा जेवून गेलेले ग्राहक पुन्हा पुन्हा येत आहेत हे पाहून आपण योग्य ट्रॅकवर चाललो असल्याचे लक्षात येतंय. समाधानी ग्राहक हे सूत्र घेऊन 'शिंदे व्हेज नॉनव्हेज'ची वाटचाल सुरू आहे. 'शिंदे व्हेज-नॉनव्हेज'च्या या एक वर्षाच्या वाटचालीत माझे आई-वडील, बहीण, बायको, अनेक मित्र, हितचिंतक आणि तुम्ही सर्व ग्राहक या सर्वांची महत्वाची भूमिका आहे. या पुढील काळातही तुम्हाला जेवणाची अस्सल चव देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुमचे आशिर्वाद असेच कायम आमच्यासोबत असू द्या.
-तुमचाच
-महेंद्र शिंदे
-7798230627

Address

Pune
412205

Telephone

+917798230627

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shinde Veg Nonveg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category