14/06/2020
#प्रेमाची_मिसळ
शिरूर ची सुप्रसिद्ध मिसळ'आता पुण्यामध्ये हि उपलब्ध. COVID-19 च्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी सरकारच्या नियमाचे पालन करून पार्सल ची सुविधा केली आहे.
वेळ : सकाळी ९ ते सा. ५ वाजेपर्यंत
पत्ता : नांदेड फाटा , सिंहगड रोड , पुणे -४११०१४