जय मल्हार खानावळ

जय मल्हार खानावळ healthy food�,good taste �

🙏आपल्या खेड पासुन अगदी हाकेच्या अंतरावरवरती ➡पाबळकडे जाताना  "आपल्या ⛺गावाकडची गावरान तुपातील चव " *हॉटेल जय  मल्हार* " ...
26/09/2022

🙏आपल्या खेड पासुन अगदी हाकेच्या अंतरावरवरती ➡पाबळकडे जाताना "आपल्या ⛺गावाकडची गावरान तुपातील चव " *हॉटेल जय मल्हार* " (व्हेज-नाॅनव्हेज)येथे
घरगुती पद्धतीचे मटन उकड ,काळया मसाल्यातील मटण🍗 व चिकन🍖 , मासे🐟, मावळातील इंद्रायणी🌾 भात आणि तूप वाटी...

*🙏..आमची वैशिष्ट्ये..🙏*

📍घरगुती चुलीवरच्या भाकरी..

📍स्वतंत्र फॅमिली व्यवस्था..

📍वाढदिवसासाठी सुसज्ज व्यवस्था...

📍व्हेज खवय्यांसाठी भाकरी, मासवडी च्या रस्सा...

📍 घरगुती शिंगोळी थाळी अगदी गावरान पद्धतीची ...

📍हवेशीर , मजेशीर आणि प्रसन्न वातावरण....

📍गाड्यांसाठी मुबलक पार्किंग व्यवस्था🚗🚛 ..

📍आपल्या खेड पासुन अगदी हाकेच्या अंतरावरवरती ...

*एक वेळ अवश्य भेट द्या...*

📍 *जय मल्हार हाॅटेल , ओम साई पेट्रोलियमजवळ, होलेवाडी येथे....* 📍

17/03/2022

एकदा अवश्य भेट द्या 🙏

🪔Happy diwali 🪔
01/11/2021

🪔Happy diwali 🪔

🍖चिकन तंदुर  मिळेल 🍗 जय मल्हार खानावळ होलेवाडी ❤️
03/10/2021

🍖चिकन तंदुर मिळेल 🍗 जय मल्हार खानावळ होलेवाडी ❤️

❤आज पासुन(3 ऑक्टोबर  2021) आपल्या सेवेत  एकदा अवश्य भेट द्या ❤
03/09/2021

❤आज पासुन(3 ऑक्टोबर 2021) आपल्या सेवेत एकदा अवश्य भेट द्या ❤

❤एकदा अवश्य भेट द्या ❤
10/08/2021

❤एकदा अवश्य भेट द्या ❤

❤श्रावण स्पेशल मासवडी थाळी ❤
10/08/2021

❤श्रावण स्पेशल मासवडी थाळी ❤

🏡हॉटेल जय मल्हार खानावळ🤞 Non veg🦴 खानाऱ्यांसाठी विश्वासाचं, आणि हक्काचं ठिकाण निसर्गरम्य🏝 वातावरण गावठी बैठक व्यवस्था घर...
28/07/2021

🏡हॉटेल जय मल्हार खानावळ🤞
Non veg🦴 खानाऱ्यांसाठी विश्वासाचं, आणि हक्काचं ठिकाण निसर्गरम्य🏝 वातावरण गावठी बैठक व्यवस्था घरी गावाकड जेवल्याचा आनंद ...एकदा यायचं बरका 🙏 ठिकाण आपल तेच नेहमीच....
खेड-पाबळ रोड... ओंम साई पैट्रोल पंपाजवळ✅

🏠राजगुरुनगर पासून 1 k🕹️ अंतरावर  खेड-पाबळ 🛣️हायवे वरती माझे   ्हार_खानावळ  हॉटेल गेली 3 वर्षा पासून चालू केलंय.100% नैसर...
21/07/2021

🏠राजगुरुनगर पासून 1 k🕹️ अंतरावर खेड-पाबळ 🛣️हायवे वरती माझे ्हार_खानावळ हॉटेल गेली 3 वर्षा पासून चालू केलंय.
100% नैसर्गिक शुद्ध मसाले वापरून तयार केलेल्या काळ्या मसाल्यातील घरगुती पध्दतीचे #व्हेज_नॉन्व्हेज🍗 चुलीवरचे जेवण मिळते.....

10/05/2021

#हॉटेल जय मल्हार 🏚️
veg, non veg 🦴🦴(होलेवाडी) आजपासून आपल्या सेवेत.सकाळी⏰ 11 ते 8 फक्त पार्सल सुविधा उपलब्ध राहील फोन वरती ऑर्डर स्विकारल्या जातील .
Contact No. ☎️9273304030
☎️7219304030

💥हॉटेल मल्हार💥होलेवाडी 💥 स्पेशल पिलापी फ्राय🐳🐋🐬
13/10/2020

💥हॉटेल मल्हार💥होलेवाडी 💥 स्पेशल पिलापी फ्राय🐳🐋🐬

Address

Khed City Road, Holewadi Rajgurunagar
Pune
410505

Telephone

+919273304030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जय मल्हार खानावळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category