26/11/2022
खरच एकदा आमच्याकडे चुलीवरची मस्त साजूक तूप लावलेली बाजरीची भाकरी आणि व्हेज कोलीवाडा त्यावर रसाळ लिंबू पिळून खावून बघा.
इंद्रायणी तांदळाचा भात मागायला विसरू नका .
आणि जेवताना कांदा खायचा बरका. जाताना जेवण आवडले हे सांगायचच.
कारण आम्हाला खात्री आहे गावाकडच्या आज्जीच्या हातच्या जेवणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
श्री व्हेज नॉन व्हेज. हडपसर सासवड रोड. उरुळी देवाची.
फोन 8149269999