Hotel sai velhe

Hotel sai velhe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel sai velhe, Hotel, at. post. vehe, tall, velha, dist pune, mengai chauk, Pune.

23/08/2021

स्पेशल मिसळ

खमंग चवीदार मिसळ नाश्त्याला...
चहा पण असतो ताजे तवाने वव्हायला ....

फक्त मध्येच

चटकदार नाश्त्यासाठी साई मिसळ हाऊस वेल्हे मध्ये या .....

 😋🥪🍱🍛
06/02/2020

😋🥪🍱🍛

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳  🇮🇳  *आपणा सर्वांना**प्रजासत्ताक दिनाच्या*    *हार्दिक शुभेच्छा.*🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳Best wishes:-  💐
26/01/2020

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
*आपणा सर्वांना*
*प्रजासत्ताक दिनाच्या*
*हार्दिक शुभेच्छा.*
🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
Best wishes:- 💐

हॉटेल साई वेल्हे किल्ले तोरणा
23/01/2020

हॉटेल साई वेल्हे किल्ले तोरणा

19/01/2020

*Sai Misal House*
👑
(Torana fort)

*🧂🍵_सा।ई। मि।स।ळ_🍽**सहयाद्रीच्या कुशीत फिरताना काडाडून भूक लागल्यावर त्या भेकेला पूर्णपणे शांत करेल अशी साजेशी मिसळ मिळा...
17/12/2019

*🧂🍵_सा।ई। मि।स।ळ_🍽*
*सहयाद्रीच्या कुशीत फिरताना काडाडून भूक लागल्यावर त्या भेकेला पूर्णपणे शांत करेल अशी साजेशी मिसळ मिळाली तर काय बात...!!*
*असच किल्ले तोरणा, मावळची भ्रमंती करून झाल्यानंतर गडाच्या पायथ्याशीच आसलेल्या गावात दिसत हे साई मिसळ.*
*पण इथे हे बघून प्रचंड भुकेलेल्या आमच्या जीवाला बरीच शांतता मिळाली.*
*बाकी जवळपास सगळंच होत,म्हणजेच पावभाजी,इडली-सांबर,वडापाव आणि बरंच काही.पण तिथल्या काकांनीच सुचवलं ,"मिसळ गावरान स्पेशल आहे आमची मावळी एकदम".*
*एकंदरीत,कधी गेलात किल्ले तोरण्यावर तर पेटलेल्या पोटाची आग शांत करण्यासाठी नक्कीच भेट द्या*
*हाँटेल साई मिसळ हाऊस,वेल्हे*

Address

At. Post. Vehe, Tall, Velha, Dist Pune, Mengai Chauk
Pune
412212

Telephone

+919284645754

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel sai velhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category