10/08/2026
हॉटेल तुळजाभवानी मधे आपल स्वागत करत आहोत # # # आमची वैशिष्ट्ये:-1)स्वच्छ आणि आरामदाई रूम्स.2)स्वच्छ बाथरूम 3)कॅम्पिंगसाठी परफेक्ट ठिकाण 4)राजगडच्या कुशीत निसर्ग अनुभव आणि शांतता 5)अस्सल गावरान व्हेज आणि नॉनव्हेज थाळी 6)झणझणीत चिकन मटण व्हेज आणि नॉनव्हेज थाळी 8). #चहा नाश्ता आणि भरपूर काही प्रवासाचा थकवा दूर करणारा विराम #..9)प्रेमळ सेवा आणि छान वातावरण,,ट्रेकर ग्रुप साठी सर्वोत्तम वातावरण 10). आमची वचनबद्धता चांगली चव ,सेवा,स्वच्छता 11) आणि शेवटचा आणि महत्त्वाचा हॉटेल आणि ट्रेकिंग परिवाराची सेवा करण्याचा २५ वर्षाचं अगदी छान अनुभव..@@@@