That Baat Dining Hall - थाट बाट

That Baat Dining Hall - थाट बाट Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from That Baat Dining Hall - थाट बाट, Pune.

माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा... गर्जा महार...
01/05/2022

माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा...! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता आणो ही प्रार्थना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
09/04/2022

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता आणो ही प्रार्थना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…दिवस सोनेरीनव्या वर्षाची सुरुवात…गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्...
02/04/2022

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांनाआयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वीरंगछटांबद्दल शुभेच्छा.होळीचा आनंद साजरा करा!🌈होळीच्या हार...
17/03/2022

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी
रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
🌈होळीच्या हार्दिक शुभेच्छा.✨

✅एक वेळ अवश्य भेट द्या... ✅पुण्यातील सुप्रसिद्ध थाली आपल्या सेवेत.  ✅ऑफिस व फॅमिली करीता पार्सल सेवा उपलब्ध.✅शॉप नं.१ एस...
11/03/2022

✅एक वेळ अवश्य भेट द्या...
✅पुण्यातील सुप्रसिद्ध थाली आपल्या सेवेत.
✅ऑफिस व फॅमिली करीता पार्सल सेवा उपलब्ध.
✅शॉप नं.१ एस बी आय बँकेजवळ, रवींद्रनाथ टागोर स्कूल समोर, बालेवाडी, पुणे ४११०४५
#थाटबाट #थाटबाटडायनिंगहॉल

अद्भूत आहे तुझी माया अमरनाथमध्ये केला वास नीळकंठाची तुझी छाया तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव🙏✅एक वेळ अवश्य भेट द्या....
01/03/2022

अद्भूत आहे तुझी माया अमरनाथमध्ये केला वास नीळकंठाची तुझी छाया तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव🙏
✅एक वेळ अवश्य भेट द्या...
✅पुण्यातील सुप्रसिद्ध थाली आपल्या सेवेत.
✅ऑफिस व फॅमिली करीता पार्सल सेवा उपलब्ध.
✅शॉप नं.१ एस बी आय बँकेजवळ, रवींद्रनाथ टागोर स्कूल समोर, बालेवाडी, पुणे ४११०४५
#महाशिवरात्री #थाटबाटडायनिंगहॉल

मुक्त आमुचे आकाश सारे…झुलती हिरवी राने वने…स्वैर उडती पक्षी नभी…आनंद आज उरी नांदे !!प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छ...
26/01/2022

मुक्त आमुचे आकाश सारे…झुलती हिरवी राने वने…स्वैर उडती पक्षी नभी…आनंद आज उरी नांदे !!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#प्रजासत्ताकदिन

तिळाची उब लाभो तुम्हाला,गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,यशाची पतंग उड़ो गगना वरती,तुम्हास अणि तुमच्या परिवारास..मकर संक्रांतीच्...
14/01/2022

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
✅एक वेळ अवश्य भेट द्या...
✅पुण्यातील सुप्रसिद्ध थाली आपल्या सेवेत.
✅ऑफिस व फॅमिली करीता पार्सल सेवा उपलब्ध.
✅शॉप नं.१ एस बी आय बँकेजवळ, रवींद्रनाथ टागोर स्कूल समोर, बालेवाडी, पुणे ४११०४५
#थाटबाट #थाटबाटडायनिंगहॉल

✅एक वेळ अवश्य भेट द्या... ✅पुण्यातील सुप्रसिद्ध थाली आपल्या सेवेत.  ✅ऑफिस व फॅमिली करीता पार्सल सेवा उपलब्ध.✅शॉप नं.१ एस...
24/12/2021

✅एक वेळ अवश्य भेट द्या...
✅पुण्यातील सुप्रसिद्ध थाली आपल्या सेवेत.
✅ऑफिस व फॅमिली करीता पार्सल सेवा उपलब्ध.
✅शॉप नं.१ एस बी आय बँकेजवळ, रवींद्रनाथ टागोर स्कूल समोर, बालेवाडी, पुणे ४११०४५
#थाटबाट #थाटबाटडायनिंगहॉल

Address

Pune

Telephone

+918007770651

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when That Baat Dining Hall - थाट बाट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share