Hotel Shivmudra

Hotel Shivmudra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hotel Shivmudra, Pune.

18/08/2022
सर्व प्रकारचे अतिशय चवदार जेवण चुलिवरिल भाकरी आणि बसायला छान बैठक व्यवस्था व भरपूर मोठी पार्किंग साठी सुविधा,जेवण एकदम ल...
20/06/2022

सर्व प्रकारचे अतिशय चवदार जेवण चुलिवरिल भाकरी आणि बसायला छान बैठक व्यवस्था व भरपूर मोठी पार्किंग साठी सुविधा,जेवण एकदम लज्जतदार आणि सेवाही तेवढीच प्रेमाने आपुलकीने,एकदा अवश्य भेट द्या

मटण बोकडाचे व चिकन गावरान काळा रस्सा मध्ये तेही फ्राय आणि उक्कडं सह,अप्रतिम चविसह सर्व पदार्थ उपलब्ध

पत्ता- जुना जकात नाका,नगर हायवे,खांदवे नगर पुणे

Location- https://g.co/kgs/xKnWvN

Swiggy आणि zomato वर उपलब्ध आहोत,आजच भेट द्या

चला चला लवकर चला.... बोकडाच्या मटण आणि गावरान चिकन चा आस्वाद घ्यायला हॉटेल शिवमुद्रा जुना जकात नाका नगर हायवे खांदवे नगर...
12/06/2022

चला चला लवकर चला.... बोकडाच्या मटण आणि गावरान चिकन चा आस्वाद घ्यायला हॉटेल शिवमुद्रा जुना जकात नाका नगर हायवे खांदवे नगर येथे,सोबतच चुलीवरील बाजरी ज्वारी ची भाकरी आणि सर्व शाकाहारी भाज्या सुद्धा उपलब्ध आहेत.
काळा मसाल्यांची अतिशय चवदार जेवण घेऊन तुम्ही तृप्त व्हाल आणि सोबत सोलकढी सुध्दा

We are also available on Swiggy and Zomato

Location- https://g.co/kgs/sX1712

पार्सल कॉन्टॅक्ट -9175355005

हॉटेल शिवमुद्रा येथे मटण थाळी चा आस्वाद घेतला,अतिशय चवदार अशी चुलीवर बनवलेलं बोकडचे मटण आणि भाकरी वर मनसोक्त ताव मारला, ...
21/04/2022

हॉटेल शिवमुद्रा येथे मटण थाळी चा आस्वाद घेतला,अतिशय चवदार अशी चुलीवर बनवलेलं बोकडचे मटण आणि भाकरी वर मनसोक्त ताव मारला, बोकडाचे चुलीवर शिजवलेले चवदार मटण व बाजरी भाकरी सोबत मटण सूप चवदार असा भात लिंबू कांदा आणि मटण फ्राय प्लेट खाऊन मन तृप्त झाले

खास अस्सल खवय्यांसाठी गावरान चव आणि चुलीवरची भाजी भाकरी आणि इतर जेवणासाठी अवश्य एक वेळ भेट द्या शाकाहारी व मांसाहारी जेव...
13/04/2022

खास अस्सल खवय्यांसाठी गावरान चव आणि चुलीवरची भाजी भाकरी आणि इतर जेवणासाठी अवश्य एक वेळ भेट द्या
शाकाहारी व मांसाहारी जेवणाची वेग वेगळी किचन व बैठकीची पण ची व्यवस्था आहे,नगर पुणे रोड लगत खराडी जुना जकात नाक्यावर हे आपले हॉटेल आहे

Address

Pune
411014

Telephone

+919175355005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Shivmudra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share