Grand Malhar

Grand Malhar We are an indian restaurant who is good at offering Delicious Veg, Non-Veg, Chinese & Sea Food.

प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा हा सुंदर सण... भाऊ-बहिणीच्या अतुट नात्यात नेहमीच प्रेम, आनंद आणि आपुलकी बहरत ...
27/08/2026

प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा हा सुंदर सण... भाऊ-बहिणीच्या अतुट नात्यात नेहमीच प्रेम, आनंद आणि आपुलकी बहरत राहो! सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा! या पवित्र सणाला आपल्या कुटुंबियांसोबत भेट द्या आणि आपल्या आपुलकीच्या माणसांसोबत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या.

MarathiTradition FoodLovers Celebration

27/08/2026

रोजचं तेच खाऊन कंटाळा आलाय? मग झणझणीत गावरान पिठलं भाकरी आणि खमंग ठेचा खायला एकदा ‘ग्रँड मल्हार’ला नक्की भेट द्या! 😋🔥

फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar

📢मार्केटिंग- RestroPandit

🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि फॉलो करायला विसरू नका.

📍पत्ता: हॉटेल ग्रँड मल्हार, कस्तुरी चौक, वाकड, पुणे.
📞 संपर्क: 7773998000

Follow Hashtag:

चिकनप्रेमींसाठी खास... अस्सल चवीची मेजवानी! 🍗✨ ‘चिकन टिक्का थाळी’चा अप्रतिम स्वाद अनुभवा फक्त हॉटेल ग्रँड मल्हार, वाकड य...
25/08/2026

चिकनप्रेमींसाठी खास... अस्सल चवीची मेजवानी! 🍗✨ ‘चिकन टिक्का थाळी’चा अप्रतिम स्वाद अनुभवा फक्त हॉटेल ग्रँड मल्हार, वाकड येथे. आजच प्लॅन करा! 🥂

फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar

📢मार्केटिंग- RestroPandit

🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि फॉलो करायला विसरू नका.

📍पत्ता: हॉटेल ग्रँड मल्हार, कस्तुरी चौक, वाकड, पुणे.
📞 संपर्क: 7773998000

Follow Hashtag:

24/08/2026

श्रेयस, अक्षय, कमल, चेतन नावाच्या मित्रांना आत्ताच टॅग करा आणि त्यांना घेऊन या हॉटेल ग्रँड मल्हारमध्ये अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी! 🍗🔥

फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar

📢मार्केटिंग- RestroPandit

🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि फॉलो करायला विसरू नका.

📍पत्ता: हॉटेल ग्रँड मल्हार, कस्तुरी चौक, वाकड, पुणे.
📞 संपर्क: 7773998000

Follow Hashtag:

श्रावणातील सात्विक मेजवानीची खास शान - शेवगा हांडी! खवय्यांसाठी खास तयार केलेली खमंग आणि पौष्टिक चव. आजच भेट द्या हॉटेल ...
22/08/2026

श्रावणातील सात्विक मेजवानीची खास शान - शेवगा हांडी! खवय्यांसाठी खास तयार केलेली खमंग आणि पौष्टिक चव. आजच भेट द्या हॉटेल ग्रँड मल्हार, कस्तुरी चौक, वाकड, पुणे येथे! 🍲✨

फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar

📢मार्केटिंग- RestroPandit

🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि फॉलो करायला विसरू नका.

📍पत्ता: हॉटेल ग्रँड मल्हार, कस्तुरी चौक, वाकड, पुणे.
📞 संपर्क: 7773998000

Follow Hashtag:

21/08/2026

आखाड संपू दे किंवा श्रावण असू दे... आपल्याकडे खाणाऱ्यांची गर्दी नेहमीच भारी असते! 🍗🔥 भेट द्या हॉटेल ग्रँड मल्हारला.

फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar

📢मार्केटिंग- RestroPandit

🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि फॉलो करायला विसरू नका.

📍पत्ता: हॉटेल ग्रँड मल्हार, कस्तुरी चौक, वाकड, पुणे.
📞 संपर्क: 7773998000

Follow Hashtag:

परंपरेचा खमंग घास आणि अस्सल घरगुती चव! 😋 मनाला आणि पोटाला तृप्त करणारा गरमागरम थालिपीठचा स्वाद अनुभवा फक्त हॉटेल ग्रँड म...
20/08/2026

परंपरेचा खमंग घास आणि अस्सल घरगुती चव! 😋 मनाला आणि पोटाला तृप्त करणारा गरमागरम थालिपीठचा स्वाद अनुभवा फक्त हॉटेल ग्रँड मल्हार, वाकड, पुणे येथे. आजच भेट द्या!

फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar

📢मार्केटिंग- RestroPandit

🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि फॉलो करायला विसरू नका.

📍पत्ता: हॉटेल ग्रँड मल्हार, कस्तुरी चौक, वाकड, पुणे.
📞 संपर्क: 7773998000

Follow Hashtag:

19/08/2026

श्रावण असो वा कोणताही वार, व्हेज प्रेमींसाठी खमंग कोथिंबीर वडी आणि गरमागरम थाळीपीठाची चव ही काही वेगळीच असते! 😋 आजच भेट द्या आणि अस्सल पारंपरिक चवीचा आनंद घ्या.

फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar

📢मार्केटिंग- RestroPandit

🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि फॉलो करायला विसरू नका.

📍पत्ता: हॉटेल ग्रँड मल्हार, कस्तुरी चौक, वाकड, पुणे.
📞 संपर्क: 7773998000

Follow Hashtag:

18/08/2026

फक्त १७० रुपयात.. भरगच्च व्हेज थाळी! 🍛 ताटात काय काय आहे, बघितलंत का? अस्सल मराठमोळी चव आणि तृप्तीचा आनंद आता खिशालाही परवडेल असा! नक्की भेट द्या. 😋”

फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar
फॉलो: Hotel Grand Malhar

📢मार्केटिंग- RestroPandit

🔔अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि फॉलो करायला विसरू नका.

📍पत्ता: हॉटेल ग्रँड मल्हार, कस्तुरी चौक, वाकड, पुणे.
📞 संपर्क: 7773998000

Follow Hashtag:

स्वातंत्र्याचा अभिमान, भारताची शान! तिरंग्याचा मान सदैव उंच राहो. सर्व देशवासीयांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक ...
14/08/2026

स्वातंत्र्याचा अभिमान, भारताची शान! तिरंग्याचा मान सदैव उंच राहो. सर्व देशवासीयांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳✨

Address

Pune
411057

Telephone

+917773998000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grand Malhar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Grand Malhar:

Shortcuts

Share