Bhosale non-veg

Bhosale non-veg भोसले नॉन- व्हेज शेफचा कटाक्ष म्हणजे च ‘खाणा-याने खात जावे
(1)

Address

Bhosale No-veg, Dalaj No. 2, On Soloapur-Pune Highway
Pune
413130

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhosale non-veg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhosale non-veg:

Share

Category

नॉन-व्हेज जेवणाची चव म्हणजे भोसले नॉन-व्हेज

नमस्कार मंडळी...

चविष्ट आणि अस्सल मराठमोळ्या मांसाहारी पदार्थांच्या रुचकर दुनियेत आपलं स्वागत आहे...

इथल्या प्रत्येक पदार्थामध्ये आहे आपल्या मातीचा सुगंध... शहराबाहेर असलं तरी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा परिसर... प्रशस्त बैठक व्यवस्था, अश्या सर्व सोयींनी युक्त अश्या "भोसले नॉन व्हेज हॉटेल" मध्ये आपलं स्वागत आहे

खानपानाचे शौकीन असला तर तुमच्यासाठी ही माहिती म्हणजे मेजवानीची ‘दावत’ आहे हे नक्कीच! ‘दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम’ असे म्हटले जाते. पण ते खाणे म्हणजे वेगळ्या रसास्वादाची अनुभूती असली पाहिजे,अशाच खवय्यांसाठी आक्टोबर २०१९ पासून पुणे- सोलापूर लगत डालंज नं. २ 'भोसले नॉन-व्हेज’ नावाने जिभेची हौस पूरविणारी आणि त्यांना खावू घालण्याचा आनंद कमाविणारे खाद्य चळवळ सुरू झाली आहे. बघता बघता गेल्या केवळ काही महिन्यात तिला इतका प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तुमच्या घरच्या स्वादाची मासांहारी व्यंजने येथे तुम्हाला दर्जा आणि स्वाद यांच्याशी कोणतीही तडजोड न करता मनभर-पोटभर खावू घातली जातात, त्यात व्यावसायिकतेपेक्षा खावू घालण्याचे समाधान कमाविण्याचा अट्टाहास जास्त असतो!