Rohini Home Stays & Co-working Space

Rohini Home Stays & Co-working Space A 3-storey bunglow in Karve Nagar, Pune available for stays, work, art practice sessions and more!

16/12/2019

रोहिणीज् हॉलिडे होम्स

नमस्कार मंडळी वि.वि.
रोहिणीज् हाॕलिडे होम्स ची सुरुवात गेल्या तीन चार वर्षांपासून सुरु झाली आहे प्रथम मुरबाडला मी सेकंड होम बंगलोज् पासून सुरुवात केली. आणि माझा मित्र परिवार व निसर्ग प्रिय पर्यटक व सेकंड होम इंथुझिआस्ट यांनी मला अतिशय ऊत्तम प्रतिसाद दिला.
आणि नुकताच पुण्याला सुद्धा कर्वेनगर ला एका स्वतंत्र बंगल्यात होम स्टे हि संकल्पना सुरु केली. व लोकांना हि संकल्पना अतिशय भावली गेल्या दोन महिन्यांपासुन आम्हाला फारच छान प्रतिसाद मिळत आहे. बुकींग डेटस् फुल्ल होत आहेत. कर्वेनगर लाच आम्हाला असे जाणवले की अपकमिंग लहान उद्योजक यांना स्वतःची जागा घेणे सुरुवातीला शक्य नसते तेव्हा असा विचार झाला की आपण त्यांना अल्प दरात आॕफिस साठी किंवा बिझिनेस मिटिंग म्हणा किंवा वर्कशाॕप या साठी जागा उपलब्ध करुन देऊ शकतो. मला सांगायला आनंद वाटतो की अशी सुरुवात झाली आहे आपणहि त्याचा लाभ घेऊ शकता.
म्हणजे या जागेचा जास्तीतजास्त उपयोग करुन घेऊ शकता.
मग आम्हाला पुण्याचा रिस्पाॕन्स बघून महाराष्ट्रात इतर महत्वाच्या शहरात ही संकल्पना राबवायची इच्छा झाली त्याप्रमाणे सुरुवातही झाली आहे.त्यानुसार औरंगाबाद ,कोल्हापूर,नाशिक, नागपूर, सोलापूर, सावंवाडी,दापोली,अलिबाग ,महिमकैळवे बीच, लोणावळा,वाडा ,जव्हार, चिखलदरा अशी बरीचशी पर्यटन व ऐतिहासिक स्थळांना असे सेकंड होम स्टे व पर्ययटक स्थळे, निवांत होमस्टे ,बीच होम्स ,हेरीटेज होम्स , हक्काचे सेकंड होम्स ,माहेरवाशीणीं साठी हक्काचे माहेर, जावयांचा मान राखणारे सासर , आज्जी आजोबांचा मामांचा सहवास मिळणारे नातवंडे व भाच्यांचे हक्काचे ठीकाण सुरु कराण्यावर काम सुरु झाले आहे. तसेच देशात इतर राज्यात सुद्धा याचा विस्तार होणार आहे. थोडक्यात एक परिपूर्ण पर्यटन स्थळ विकसित करण्यवर आमचा विशेष भर आहे. भविष्यात कमीतकमी १००-१२५ ठिकाणी विस्तार होईल.
अर्थातच हे सगळं मी म्हणजे दीपक वासुदेव देशमुख व सौ. रोहिणी दीपक देशमुख या दोघांच्या संकल्पनेतुन साकार करण्याचा मानस आहे. त्यामधे आपल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग अपेक्षित आहे.
आपण सभासद होऊन यात सहभागी होऊ शकता.तीन स्तरीय सभासदत्व घेऊ शकता. प्लॕटिनम मेंबरशीप ,गोल्ड मेंबरशीप व सिल्व्हर मेंबरशीप घेऊ शकता.
सभासद होण्याचे बरेच फायदे आहेत त्याबाबत प्रत्यक्ष भेटित खुलासा होईलच.
रोहिणीज् हॉलिडे होम्स सोबत आपण संलग्न होण्याचे फायदे.

१. महाराष्ट्रात विविध ठीकाणी आपण पर्यटनस्थळी वर्षातून ठराविक दिवस भेट देऊन सुट्टीचा आनंद घेऊ शकता.
२.आपले हक्काचे सेकंड होम महाराष्ट्रात घेण्यासारखे आहे.
३.आपल्या सोयीनुसार कौटुंबिक स्नेह मिलन, Alumni meet, कौटुंबिक समारंभ जसे वाढदिवस, डोहाळजेवण,दिवाळी परिवार मेळावा, लग्न कार्यसाठी पाहुण्यांची व्यवस्था,साखरपुडा कार्य, धार्मिक कार्य जसे मौंजी बंधन, पवमान,यज्ञयाग करायचे असेल अशा बर्याच कार्यासाठी करी शकता.
४.तसेच बिझिनेस मिटिंग आॕफिस कार्यशाळा घेण्यसाठी. ट्रेनिंग साठी या जागेचा वापर अल्प दरात लाभ घेउ शकता.
अधिक माहिती आपण आमच्या वेब साईटवर लवकरच घेऊ शकता. परंतु आमचा विशेष आग्रह आहे की आपण प्रत्यक्ष आमच्या कुठल्याही कार्यरत पर्यटनस्थळी भेट द्यावी.
आमचा संपर्क
दीपक देशमुख
वाॕट्स ॲप मोबाईल 9552907339 ,9765994365 ,7499387989
ईमेल :- [email protected]
वेब साईट :- rohiniholidayhome.co.in
जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे.
कळवे लोभ असावा व वृद्धींगत व्हावा
दीपक वासुदेव देशमुख
सौ.रोहिणी दीपक देशमुख

19/10/2019

Mr. Vijay Bagul is man behind efforts to arrange this picnic at pune EX Officials BOI. LET US APPRECIATE HIM.

Guest at Rohini's home stay pune  ex officials BOI. Enjoying leisurely.
18/10/2019

Guest at Rohini's home stay pune ex officials BOI. Enjoying leisurely.

16/10/2019

दीपावली निमित्ताने रोहिणीज् होम स्टे पुणे येथे केलेली आकर्षक लाईटींग.दीपमाळा.

Stays with food facility available. Also ideal for work and art sessions.Bookings now OPEN for the season!
20/08/2019

Stays with food facility available.
Also ideal for work and art sessions.
Bookings now OPEN for the season!

We await you on your next visit. Enjoy a peaceful, homely stay in Pune!Book for √ 12/24 hour stay with food√ Space for m...
19/08/2019

We await you on your next visit. Enjoy a peaceful, homely stay in Pune!

Book for
√ 12/24 hour stay with food
√ Space for music and theatre sessions
√ Quite place for work

Message or call us for pricing and bookings.

A new stay + workplace space in Karve Nagar, Pune! Feel home at our 3 storey bungalow. √ 12/24 hour stay with food√ Spac...
19/08/2019

A new stay + workplace space in Karve Nagar, Pune! Feel home at our 3 storey bungalow.

√ 12/24 hour stay with food
√ Space for music and theatre sessions
√ Quite place for work

Address

Pune

Telephone

+918830305481

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohini Home Stays & Co-working Space posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rohini Home Stays & Co-working Space:

Share

Category

Feel home on a trip!

Why book a hotel when you can stay home? Come, stay at our bungalow in the heart of Pune and explore the city without hassles.

You can also book our home on hourly basis for work, theater or art practice sessions or to simply spend some time reading a book. The coffee is on us!