03/07/2023
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!