Dakkhan Spice

Dakkhan Spice Serving Soulful Maharashtrian Thalis Since 2017. Consistently Delicious, Consistently Authentic!

आमचं कोल्हापुरी मटण…….लय भारी!
11/06/2026

आमचं कोल्हापुरी मटण…….लय भारी!

गरमागरम आणि कुरकुरीत! कोळंबी प्रेमींसाठी खास मेजवानी. 🍤🔥
14/05/2026

गरमागरम आणि कुरकुरीत! कोळंबी प्रेमींसाठी खास मेजवानी. 🍤🔥

खमंग मसाले, प्रत्येक घासात अस्सल चव! 🔥🍖दख्खन स्पाईसचं मटण खिमा म्हणजे एकदम परफेक्ट ट्रीट 😋❤️
12/05/2026

खमंग मसाले, प्रत्येक घासात अस्सल चव! 🔥🍖
दख्खन स्पाईसचं मटण खिमा म्हणजे एकदम परफेक्ट ट्रीट 😋❤️


अस्सल गावरान बेत! 🌶️✨जेव्हा समोर वाफाळलेली शेवभाजी आणि मऊ लुसलुशीत चपाती असते, तेव्हा भूक दुप्पट होते. त्यासोबत थंडगार स...
07/05/2026

अस्सल गावरान बेत! 🌶️✨
जेव्हा समोर वाफाळलेली शेवभाजी आणि मऊ लुसलुशीत चपाती असते, तेव्हा भूक दुप्पट होते. त्यासोबत थंडगार सोलकढी म्हणजे जिभेला मिळणारी एक सुखद मेजवानीच!

खमंग मसाल्याचा दरवळ, तिखटाची झणझणीत चव आणि प्रत्येक घासात कोल्हापुरी अस्सलपणा!कोल्हापुरी मटण फ्राय म्हणजे मटणप्रेमींसाठी...
05/05/2026

खमंग मसाल्याचा दरवळ, तिखटाची झणझणीत चव आणि प्रत्येक घासात कोल्हापुरी अस्सलपणा!
कोल्हापुरी मटण फ्राय म्हणजे मटणप्रेमींसाठी खास मेजवानी.
एकदा चाखलं की पुन्हा पुन्हा आठवण येणारच.

पुढचं स्टेशन, कोल्हापुरी मटण थाळी! 🚉तिखट रस्सा, झणझणीत चव, भाकरीची साथ आणि प्रत्येक घासात कोल्हापूरची खरी ओळख.भूक लागली ...
04/05/2026

पुढचं स्टेशन, कोल्हापुरी मटण थाळी! 🚉

तिखट रस्सा, झणझणीत चव, भाकरीची साथ आणि प्रत्येक घासात कोल्हापूरची खरी ओळख.
भूक लागली की फक्त एकच थांबा, आमची मटण थाळी! 🍽️

सुरमई थाळी म्हणजे चवींचा खजिना! 😍
23/04/2026

सुरमई थाळी म्हणजे चवींचा खजिना! 😍

Oh No!!! I don't wanna miss the piece. 🐟USA | Iran | Ceasefire | Pakistan | Dakkhan Spice
13/04/2026

Oh No!!! I don't wanna miss the piece. 🐟
USA | Iran | Ceasefire | Pakistan | Dakkhan Spice

Ohhhh... yes, I want a bigger paiece.
12/04/2026

Ohhhh... yes, I want a bigger paiece.

फूड लव्हर्ससाठी एकच सल्ला:ही पापलेट थाळी मिस करू नका! 😋🔥
09/04/2026

फूड लव्हर्ससाठी एकच सल्ला:
ही पापलेट थाळी मिस करू नका! 😋🔥

Address

Sector 25, Plot No. 59, Nigdi Pradhikaran
Pune
411044

Opening Hours

Monday 12pm - 4pm
7pm - 10:30pm
Tuesday 12pm - 4pm
7pm - 10:30pm
Wednesday 12pm - 4pm
7pm - 10:30pm
Thursday 12pm - 4pm
7pm - 10:30pm
Friday 12pm - 4pm
7pm - 10:30pm
Saturday 12pm - 4pm
7pm - 10:30pm
Sunday 12pm - 4pm
7pm - 10:30pm

Telephone

+918657821821

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dakkhan Spice posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dakkhan Spice:

Share