27/04/2020
Mobile camera वर shoot करुन limited sources हातात असुन सुद्धा "चप्पल" सिनेमाचा teaser बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न आमच्या team ने केला आहे.
हा video बनवण्यासाठी कोणीही एकत्र आले नव्हते. प्रत्येकाने आपआपल्या ठिकाणाहून या विडियो साठी काम केले आहे.
जर तुम्हाला आमच्या team चा हा प्रयत्न आवडला तर लाइक करा, share करा आणि आमच्या you tube channel ला सुद्धा subscribe करा.
You Tube Link : https://youtu.be/9N2hDm8etGM
Channel Link : https://www.youtube.com/channel/UC4qWfk40DJtDXOhEQQ1wzZg
धन्यवाद 🙏 😊