Ranjai Hotel

Ranjai Hotel Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ranjai Hotel, Hotel, Mangde wadi, Katraj, Pune/Satara Road, Pune.

ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने पुणेकरांनसाठी मोफत स्मार्ट ग्राहक प्रशिक्षण शिबीर बेसिक कॉम्प्युटर * स्मार्टफोन * फेसबुक...
17/02/2016

ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने पुणेकरांनसाठी मोफत स्मार्ट ग्राहक प्रशिक्षण शिबीर
बेसिक कॉम्प्युटर * स्मार्टफोन * फेसबुक * व्हाट्सअप * इंटरनेट * ऑनलाइन बॅकिंग शॉपिंग प्रशिक्षण
त्वरित संपर्क साधा

16/01/2016

ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने ग्राहक कायदा संदर्भातील अपडेट, बातम्या आणि माहीती सर्वांन पर्यत पोहचवण्यासाठी संस्थेचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. यासाठी स्वत: पेज लाईक करुन त्याची लिंक स्वत: च्या पेजवर टाकावी तसेच इतर मित्र मैंत्रिणींना आपले पेज शेअर करावे जेणे करुन सर्वांना याचा लाभ होईल. हे पेज लाईक आणि शेअर करावे. ही नम्र विनंती 🏻🏻🏻🏻🏻
ग्राहक कायदा ,बातम्या नियम , उदाहरणे , फेसबुक वर त्वरित मिळवन्या साठी पेज लाइक करा व इतरांना शेयर करा
https://www.facebook.com/pages/ग्राहक-संरक्षण-संस्था/151134271748431

ग्राहका करावी आलेल्या सर्व तक्रारीं?

गुटखा विरोधी मोहीम ~ अन्न व औषद प्रशासनआणि ग्राहक संरक्षण संस्था यांच्या वतीने पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात गुटखा विक्रे...
28/08/2015

गुटखा विरोधी मोहीम ~ अन्न व औषद प्रशासनआणि ग्राहक संरक्षण संस्था यांच्या वतीने पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली या मध्ये पाच लाखाहुन अधिक किमती चा गुटखा जप्त करण्यात आला.136 गुटखा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई ग्राहक संरक्षण मंत्री गिरीशजी बापट यांचा मार्गदर्शना खाली कारवाई करण्यात आली.
या मध्ये एफडीए चे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, सह आयुक्त शशिकांत केकरे आणि ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

ग्राहक संरक्षण संस्था ~आपणही यात पदाधिकारी होऊ शकता अधिक माहिती साठी वेबसाइट पहा www.grahaksanrakshan.org
18/08/2015

ग्राहक संरक्षण संस्था ~
आपणही यात पदाधिकारी होऊ शकता अधिक माहिती साठी वेबसाइट पहा
www.grahaksanrakshan.org

15/08/2015

Address

Mangde Wadi, Katraj, Pune/Satara Road
Pune
411046

Telephone

9960676869

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ranjai Hotel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category