मल्हार पाणीपुरी - मल्हार फूड्स, बिजलीनगर, चिंचवड, पुणे.

  • Home
  • India
  • Pune
  • मल्हार पाणीपुरी - मल्हार फूड्स, बिजलीनगर, चिंचवड, पुणे.

मल्हार पाणीपुरी - मल्हार फूड्स, बिजलीनगर, चिंचवड, पुणे. We accept all party and birthday orders.

29/07/2020

We are open at your service. Visit us and take an advantage of great, tasty and huygenic Pani Puri.

लवकरच तुमच्या सेवेमध्ये रुजू होऊ....आपण घरी राहून आपल्या कुटुंबाची आणि आपली काळजी घ्या .
08/04/2020

लवकरच तुमच्या सेवेमध्ये रुजू होऊ....

आपण घरी राहून आपल्या कुटुंबाची आणि आपली काळजी घ्या .

आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हो घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करा .आम्ही लवकरच आपल्या सेवेत दाखल होऊ....
04/04/2020

आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हो घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करा .

आम्ही लवकरच आपल्या सेवेत दाखल होऊ....

येणारे नवीन वर्ष हे या देशातीलच नव्हे तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुखाचे समृध्दीचे आणि आरोग्यदायी जावो तसेच गेले वर्ष...
24/03/2020

येणारे नवीन वर्ष हे या देशातीलच नव्हे तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुखाचे समृध्दीचे आणि आरोग्यदायी जावो तसेच गेले वर्षभर जनतेने जे पाहिलय, सोसलय त्याची पुनरावृत्ती कधीच होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 #पाणीपुरी.......भारतात असा एकही मनुष्य शोधून सापडणार नाही कि ज्याला पाणीपुरी माहित नाही किंवा ज्याला पाणीपुरी आवडत नाही...
24/03/2020

#पाणीपुरी.......
भारतात असा एकही मनुष्य शोधून सापडणार नाही कि ज्याला पाणीपुरी माहित नाही किंवा ज्याला पाणीपुरी आवडत नाही.......रुसलेल्या बायकोचा रुसवा काढायला,लहान मुलांची हौस भागवायला,ज्येष्ठांना आवडीचा हलका फुलका असणारा,मित्र-मैत्रिणीसोबत सर्वाधिक प्लेट खाण्याची स्पर्धा लावण्यासाठी सोयीची असणारी ,आणि गर्ल फ्रेंडचे लाड पुरवायला सर्वात स्वस्त आणि मस्त असणारी......तुमची आमची अख्ख्या देशाची,महाराष्ट्राची,पुण्याची लाडकी #पाणीपुरी.......

22/03/2020

We give best healthy and tasty food. Plz Visit Us once.

Address

Pune
411033

Telephone

+919823946431

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मल्हार पाणीपुरी - मल्हार फूड्स, बिजलीनगर, चिंचवड, पुणे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category