Dr. Babasaheb Ambedkar Hostel

Dr. Babasaheb Ambedkar Hostel Dr. Babasaheb Ambedkar Hostel
Boys Hostel by Pune Municipal Coorporation.

18 जून 2024चारिका टूर्स. हिमाचल प्रदेश टूर मुंबई ते अमृतसर प्रवास सुरू ...
19/06/2024

18 जून 2024
चारिका टूर्स.
हिमाचल प्रदेश टूर
मुंबई ते अमृतसर प्रवास सुरू ...

चलो भिमाकोरेगाव ......मुंबई ते विजयास्तंभ .....टूव्हीलरवरून प्रवास सुरू........जय भीम नमो बुद्धाय.....तुम्ही तयार आहात क...
30/12/2023

चलो भिमाकोरेगाव ......मुंबई ते विजयास्तंभ .....टूव्हीलरवरून प्रवास सुरू........जय भीम नमो बुद्धाय.....तुम्ही तयार आहात काय येताय ना.....!!!

मी मुर्ती दिली आणि समाधान मिळवलं.....!!!         बौद्धगया आशा महत्वपूर्ण ठिकाणाहून मी चुनार  पत्थर च्या वेगवेळ्या मुद्रे...
19/12/2023

मी मुर्ती दिली आणि समाधान मिळवलं.....!!!
बौद्धगया आशा महत्वपूर्ण ठिकाणाहून मी चुनार पत्थर च्या वेगवेळ्या मुद्रेतील "तथागतांच्या मूर्त्या" आनल्या होत्या , दोन धम्म मित्रांनी जेव्हा माझ्याकडून घेतल्या तेव्हा त्यांचे तथांगतानविषयी वाटणार्या भावना मला कळत होत्या त्या पैकी वेदांन्त (ठाणे) जेव्हा मुर्ती घ्यायला घरी आला तेव्हा मुर्ती पाहुण भारावला हतात घेतली तसे त्यांच्या आंगावर शहारे आले , तो आनंदाने माझे धन्यवाद मानत दादा तुम्ही खूप चांगल काम करता मला तुच्या पाया पडुद्या म्हणून तो खाली वाकला तेवढ्यात मी त्याला प्रेमाचे अंलिंगन दिले मला समाधन याच मिळाले की मला काही चांगल काम करण्याची संधी मिळाली आणि माझा आत्मविश्वास वाढला , दुरसा मित्र 6 डिसेंबर स्टाॅल वरती फक्त फोनवरून संभाषण आमच ,दादा मला फक्त मुर्ती हवी आहे ही मलाच हवी आहे , किंमत सांगा मी गुगल पे करतो मला आवडली आहे मुर्ती, त्यांची उत्सुकता पाहुणच मी कोणतेही अधीक न बोलता त्यांना मुर्ती दिली मला खूप चांगले समाधान मिळाले. त्यां दोघांनी फार सुदर पद्धतीने स्थापणा केलेली मूर्ती चे फोटो मला पाठवले पाहून खूप धन्यता वाटली . 🙏🏻🙏🏻

20/12/2022
बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 'भिमस्फूर्ती भूमी'मध्ये "आंबेडकरी प्रजा परिषद" भव्य-दिव्य स्वरूपात साजरी झाली ...
25/04/2016

बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 'भिमस्फूर्ती भूमी'मध्ये "आंबेडकरी प्रजा परिषद" भव्य-दिव्य स्वरूपात साजरी झाली ।
सर्वांचे अभिनंदन ।।

Celebrated AMBEDKARI PRAJA PARISHAD
with huge rally and interactive speeches

DR. BABASAHEB AMBEDKAR IGNITED MISSION well known as Ambedkari Ignited Mission (AIM) guided our students on Foreign Educ...
23/09/2014

DR. BABASAHEB AMBEDKAR IGNITED MISSION well known as Ambedkari Ignited Mission (AIM) guided our students on Foreign Education process of Admission, Study skills and scholarships.

"I feel, however good a Constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it, happen ...
26/08/2014

"I feel, however good a Constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it, happen to be a bad lot.
However bad a Constitution may be, it may turn out to be good
if those who are called to work it, happen to be a good lot.
The working of a Constitution does not depend wholly upon the nature of the Constitution.
The Constitution can provide only the organs of State
such as the Legislature, the Executive and the Judiciary.
The factors on which the working of those organs of the State depend are the people and the political parties they will set up as their instruments to carry out their wishes and their politics."

- DR. BABASAHEB AMBEDKAR
25 November 1950

The factors on which the working of those organs of the State depend are the people and the political parties they will set up as their instruments to carry out their wishes and their politics."

Address

Shivaji Nagar
Pune
411005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Babasaheb Ambedkar Hostel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category