Kadak Misal - कडक मिसळ

Kadak Misal - कडक मिसळ Laal Bhadak ! Misal Kadak!

31/10/2023

येताय ना कडक मिसळ ,बजरंगी वडापाव चाखायला!!!!

10/07/2023

पागे आणि क्षिरसागर परिवार मयूर कॉलनी कोथरूड स्थित covid नंतर बऱ्याच दिवसांनी कडक मिसळ ला भेट दिली,आणि टेस्टी कडक मिसळ चा आस्वाद घेतला.

Laal Bhadak ! Misal Kadak!

03/07/2023

सनातन संस्थेने गुरू पौर्णिमा कार्यक्रम हे पुण्याच्या जवळ जवळ सगळ्याच भागात आयोजित केले आहेत.(सगळ्यांनी सहपरिवार सह कुटुंब अवश्य जावे)कोथरूड च्या जवळच असलेल्या नळ- स्टॉप स्थित कोहिनूर मंगल कार्यालय येथील स्वयंसेवक उपहार जबाबदारी कडक मिसळ वर होती.त्यामध्ये चवीचे कांदा पोहे आणि कडक चहा समाविष्ट होता.

पावसाळी रविवार साजरा करा आपल्या स्नेहिं बरोबर कडक मिसळ मध्येच किंवा पार्सल मागवा आपल्या दारी!!!
25/06/2023

पावसाळी रविवार साजरा करा आपल्या स्नेहिं बरोबर कडक मिसळ मध्येच किंवा पार्सल मागवा आपल्या दारी!!!

Design tech software company employee ने कडक मिसळ ची पार्टी केली.
24/06/2023

Design tech software company employee ने कडक मिसळ ची पार्टी केली.

19/06/2023

साई क्लासेस कोथरूड तर्फे वारकरी मंडळींची भोजन व्यवस्था करण्यात आली होती,ह्याची जबाबदारी कडक मिसळ वर सोपवण्यात आली होती.जेवणाचा मेनू वांग - बटाटा भाजी, डाळ तडका, सलाड, चपाती,white राइस देण्यात आला.सर्वांनी मेनू खूप एन्जॉय केला.आणि आम्हाला पण वारकरी सेवा ह्या निमित्ताने करता ह्याचा आनंद अधिकचे सुख देणारा आहे.

17/06/2023

जागतिक वडील दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!!! जागतिक Father दिनानिमित्त कडक मिसळ तुम्हाला प्रत्येक मिसळ खरेदीवर देणार ताक किंवा दही free!!!!

सागर महाडिक SM Magic Ice Cream चे सर्वेसर्वा (उजवी भुसारी कॉलनी कोथरूड स्थित हे live  ice क्रिम बनवतात आणि ग्राहकांकडून ...
17/06/2023

सागर महाडिक SM Magic Ice Cream चे सर्वेसर्वा (उजवी भुसारी कॉलनी कोथरूड स्थित हे live ice क्रिम बनवतात आणि ग्राहकांकडून उदंड असा प्रतिसाद मिळत आहे)ह्यांनी सहपरिवार कडक मिसळ ला भेट दिली,कडक मिसळ ची चव जशी आहे तशीच आहे अशी कौतुकाची थाप देखील ह्या संपूर्ण परिवाराने आम्हाला दिली,निश्चितच आम्हाला पुढे जाण्यासाठी हे बळ देणार आहे.असेच शुभाशीर्वाद राहो हीच महादेव चरणी प्रार्थना!!!

11/05/2023

11/05/2022

दोन किलो कडक व्हेज पुलाव वर अर्धा किलो कडक व्हेज पुलाव फ्री ऑफर १५ मे पर्यंत वैध राहील.

कै. अण्णासाहेब पाटील प्राथमिक शाळेतील (शास्त्री नगर कोथरूड) विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम होता.त्यावेळी खाण्यासाठी क...
29/04/2022

कै. अण्णासाहेब पाटील प्राथमिक शाळेतील (शास्त्री नगर कोथरूड) विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम होता.त्यावेळी खाण्यासाठी कडक पावभाजी देण्यात आली.कडक मिसळ च्या ग्राहक स्नेहा ताई ह्यांनी ही ऑर्डर कडक मिसळ ला दिली होती.सगळ्यांना कडक पावभाजी आवडली असा अभिप्राय सुध्दा त्यांनी कळवला.आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडला!!!

Address

Kadak Misal Rambaug Colony Near Paud Road Kothrud Pune
Pune
411038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kadak Misal - कडक मिसळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kadak Misal - कडक मिसळ:

Share

Category