03/12/2021
नमस्कार मित्रहो, तुमची आवडती सुजाता मिसळ नव्याने श्रीजी मिसळ तीच चव, तीच सर्विस भारती विद्यापीठ मध्ये सुरु झाली आहे. पत्ता श्रीजी भेळ चाट आणि स्नॅक्स सर्वे नंबर 34 श्री वेंकटेश ब्लॉसम शॉप नंबर 1 विद्यापीठ दत्तनगर रोड आंबेगाव बीके पुणे 46. अवश्य भेट द्या.