Dhepe Wada

Dhepe Wada 'Dhepewada' an ideal location for destination wedding, engagement and overnight stay,day tour etc.
(1)

ढेपेवाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित 'अभिव्यक्ती ' या उपक्रमात चित्रकारांना एक वेगळा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी!!! कृपया...
13/05/2026

ढेपेवाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित 'अभिव्यक्ती ' या उपक्रमात चित्रकारांना एक वेगळा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी!!! कृपया तुमच्या माहितीच्या चित्रकारांना पर्यंत जरूर पोहोचवा🙏🏻 बुकिंग साठी संपर्क 9518711579

ढेपेवाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित 'अभिव्यक्ती ' या उपक्रमात चित्रकारांना एक वेगळा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी!!! कृपया...
13/05/2026

ढेपेवाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित 'अभिव्यक्ती ' या उपक्रमात चित्रकारांना एक वेगळा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी!!! कृपया तुमच्या माहितीच्या चित्रकारांना पर्यंत जरूर पोहोचवा🙏🏻
बुकिंग साठी संपर्क 9518711579

ढेपेवाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित 'अभिव्यक्ती ' या उपक्रमात चित्रकारांना एक वेगळा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी!!! कृपया...
13/05/2026

ढेपेवाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित 'अभिव्यक्ती ' या उपक्रमात चित्रकारांना एक वेगळा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी!!! कृपया तुमच्या माहितीच्या चित्रकारांना पर्यंत जरूर पोहोचवा🙏🏻

अलीकडेच ढेपेवाड्याच्या देखण्या आणि पारंपारिक वास्तूत पार पडलं प्राजक्ता माळीच्या दागिन्यांच्या brand चं म्हणजे 'प्राजक्त...
12/05/2026

अलीकडेच ढेपेवाड्याच्या देखण्या आणि पारंपारिक वास्तूत पार पडलं प्राजक्ता माळीच्या दागिन्यांच्या brand चं म्हणजे 'प्राजक्तराज'चं खास फोटोशूट.. त्यानिमित्ताने वाड्याला अगदी शृंगारिक रूप आलं होतं. 🤩

अशा सुंदर शूटसाठी प्राजक्ता माळी यांनी ढेपेवाड्याची निवड केली त्यासाठी त्यांचे आभार! तसेच आम्हाला तुमचा पाहुणचार करता आला यासाठी खूप आनंद देखील आहे.

[ Prajakta Mali, Prajaktaraj, Marathi Actress, Dhepewada, Cultural Heritage ]

09/05/2026

आपल्या मराठमोळ्या ढेपेवाड्यात झालं गुजराती गाण्याचं शूटिंग!
काही वर्षांपूर्वी ढेपेवाड्यात सुप्रसिध्द गायिका सावनी रवींद्र यांच्या ‘कानुडा’ या गाण्याचं शूट झालं होतं. त्यानिमित्ताने वाड्याचे वातावरण अजूनच आनंदमयी होऊन गेले होते.

विशेष म्हणजे मराठमोळं रूप असताना देखील डेकोरेशनच्या सहाय्याने त्याला एका गुजराती गाण्यासाठी तयार करण्यात आलं होतं आणि त्या रूपातही वाडा अत्यंत देखणा दिसत होता. 🤩

[ Savanee Ravindra, Singer, Gujarati Song, Dhepewada, Wada Culture, Marathi Tradition ]

08/05/2026

ढेपेवाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित बहुरंग व्हिज्युअल आर्ट्स निर्मित रवींद्रनाथ टागोर बालनाट्य महोत्सव पुणे येथे 8,9,10 मे रोजी !!! नक्की या, आजच तिकीट बुक करा. संपर्क wapp 7558362036

08/05/2026

रवींद्रनाथ टागोर बालनाट्य महोत्सव पुणे येथे 8,9,10 मे रोजी !!! नक्की या, आजच तिकीट बुक करा. संपर्क wapp 7558362036

ढेपेवाडा सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित बहुरंग व्हिज्युअल आर्ट्स निर्मित.

07/05/2026

“ तुम्ही इथे या… वारसा अनुभवा…
आणि या वास्तूकडे आपल्या घरासारखंच प्रेमाने पहा!”✨

श्री. नितीन ढेपे यांच्या वाडा उभारणीमागील भावना त्यांच्या शब्दांत..

[ Story of Dhepewada, Cultural Heritage, Wada Culture, Marathi Tradition ]

04/05/2026

फ्लॅटसंस्कृतीतील टॉवरच्या जमान्यात श्री.नितीन ढेपे यांनी जुनी मराठा वास्तूशैली आणि वाडा संस्कृतीची नव्याने ओळख करून देणारा वाडा का उभारला असेल?

ढेपेवाड्याची संकल्पना अस्तित्वात येण्यामागची ही कहाणी.. जरूर ऐका!

[ Story of Dhepewada, Cultural Heritage, Wada Culture, Marathi Tradition ]

भाग्यवंत मीच खरा मम भाळी पुण्य धरा निष्ठेचे वचन तुला हे जननी नमन तुला अभिमान महाराष्ट्राचा, सन्मान श्रमिकांचा, गौरव मराठ...
30/04/2026

भाग्यवंत मीच खरा
मम भाळी पुण्य धरा
निष्ठेचे वचन तुला
हे जननी नमन तुला

अभिमान महाराष्ट्राचा, सन्मान श्रमिकांचा, गौरव मराठी भाषेचा!
सर्वांना महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन व कामगार दिनानिमित्त ढेपेवाडा परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

[ Maharashtra Din, Kamgar Din, Marathi Rajbhasha Din, 1 May, Dhepewada, Cultural Heritage, Marathi Tradition ]

Address

2 Yogeshwari Society, Erandwane
Pune

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9822640599

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhepe Wada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhepe Wada:

Share

Category