06/09/2019
मित्रांनो आणि मैत्रीणींनो,
चमचमीत मिसळ खायची आहे ??
अस्सल #कोल्हापुरी मराठमोळी #चव जपलेली घरगुती दर्जेदार मसाल्यांचा वापर करून बनवलेली चविष्ट #हिरवा #पांढरा #तांबडा #रस्सा मिसळीचा आस्वाद घ्या !
जो एकदा खाणार...तो परत परत येणार......पुण्यातली लई भारी मिसळ!
Kalandar Misal - जिभेवर रेंगाळणारी #स्वादिष्ट, #रुचकर आणि #खमंग चव!
पत्ता - नवा विष्णू चौक, विष्णुकृपा बिल्डिंग, मंडई रोड, आलिशान फर्निचर जवळ, बाजीराव रोड, पुणे.
वेळ: सकाळी: 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत (सोमवार बंद)
संपर्क: 8999 466 841 । 909 691 4758 | www.kalandarmisal.com