हॉटेल जय मल्हार Hotel Jay Malhar

  • Home
  • India
  • Pune
  • हॉटेल जय मल्हार Hotel Jay Malhar

हॉटेल जय मल्हार  Hotel Jay Malhar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हॉटेल जय मल्हार Hotel Jay Malhar, Hotel resort, Opp. Mahatma Phule Sanskrutik Bhavan, Wanawadi Goan, Pune.

आपला छावा फेम संतोष जुवेकर उर्फ रायाजी हॉटेल हॉटेल जय मल्हार  Hotel Jay Malhar  आस्वाद घेतला. आपणास असेच सुरेख भूमिका मि...
20/02/2025

आपला छावा फेम संतोष जुवेकर उर्फ रायाजी हॉटेल हॉटेल जय मल्हार Hotel Jay Malhar आस्वाद घेतला.
आपणास असेच सुरेख भूमिका मिळावी हीच श्री चरणी मागणी
@हॉटेल जय मल्हार
सुयोग कुरुणा सतिश वाघ..

07/05/2023
हॉटेल जयमल्हार हीच आपली ओळख असून गेले १५ वर्ष केलेल्या कामाची पावती ही मा.सुनिलजी देवधर (राष्ट्रीय सचिव व आंध्र प्रदेश प...
07/05/2023

हॉटेल जयमल्हार हीच आपली ओळख असून गेले १५ वर्ष केलेल्या कामाची पावती ही मा.सुनिलजी देवधर (राष्ट्रीय सचिव व आंध्र प्रदेश प्रभारी) व आमदार सूनिळजी कांबळे आणि म.दिनेश होले (अध्यक्ष स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान.
सदस्य, रेल्वे सल्लागार समिती) यांच्या मार्फत भेटली.

आपल्या सर्वांचे आभार..

सौ. करुणा सतीश वाघ
कु.सुधा सतीश वाघ

अस्सल घरगुती जेवणाची चवच न्यारी.....हीच तर ' हॉटेल जय मल्हार  Hotel Jay Malhar ', ची खासियत भारी......
01/05/2023

अस्सल घरगुती जेवणाची चवच न्यारी.....
हीच तर ' हॉटेल जय मल्हार Hotel Jay Malhar ', ची खासियत भारी......

24/10/2022

*तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.*
💐💐 *शुभ दीपावली* 💐💐

25/09/2022
छोट्या पासून सुरवात  करता करता आज इथ पर्यंत आम्ही पोहचलो..मनापासून केलेल्या कामाला यश भेटले.ही तर सुरवात आहे,आपला आशीर्व...
02/02/2022

छोट्या पासून सुरवात करता करता आज इथ पर्यंत आम्ही पोहचलो..
मनापासून केलेल्या कामाला यश भेटले.
ही तर सुरवात आहे,आपला आशीर्वाद असाच कायम राहो.

हॉटेल जय मल्हार ,
(अस्सल आस्वाद)

करुणा सतीश वाघ
सुयोग सतीश वाघ

खालील काही संतुष्ट मान्यवर ( खवय्ये ) .

30/01/2022

आज मराठी रंगभमीवरील कलाकार डॉ्.गिरीश ओक उर्फ अभिजित राजे यांनी जय मल्हार हॉटेल ला भेट दिले आणि जेवणाच्या अभिप्राय व्यक्त केले आणि ते ही विनामूल्य.

करुणा सतीश वाघ
हॉटेल जय मल्हार
आस्सल अस्वाद

Try Sunday  malhar
21/11/2021

Try Sunday malhar

Hotel resort

आमचे संतुष्ट ग्राहक....चेतन दळवी महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये  नाटका दरम्यान जय मल्हार स्वाद घेतल्या नंतर.घरगुती पद...
16/11/2020

आमचे संतुष्ट ग्राहक....
चेतन दळवी महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये नाटका दरम्यान जय मल्हार स्वाद घेतल्या नंतर.

घरगुती पद्धतीने तयार करण्यात येणारे जेवण व्हेज नॉन व्हेज....

16/11/2020

Orders accepted

Address

Opp. Mahatma Phule Sanskrutik Bhavan, Wanawadi Goan
Pune
411040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॉटेल जय मल्हार Hotel Jay Malhar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category