03/01/2026
. 🙏🏻 *नर्मदे हर* 🙏
🛕 *उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा.. सोबत श्री गरुडेश्वर दत्त मंदिर, कुबेर भंडारी मंदिर व स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि निलकंठधाम दर्शन यात्रा* 🛕
🙏🏻 *अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त*🙏🏻
👬 *देवदर्शनाबरोबरच कौटुंबिक सहलीचा आनंद* 👬
.*नमस्कार मंडळी*
🔹. *4 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान आपण एक दिवसाची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा तसेच गरुडेश्वर दत्तमंदिर-नीलकंठधाम-कुबेर भंडारी व स्टॅच्यू ऑफ युनिटी दर्शन यात्रा आयोजित केली आहे.*
🚂 *यात्रा वेळापत्रक* 🚂
🔹 *शनिवार 4 एप्रिल 2026* - दुपारी 11 वाजता पुणे रेल्वे स्टेशन येथून यात्रेला सुरुवात होईल.. तसेच दुपारी 1 वाजता कल्याण व 2 वाजता वसई स्टेशन येथे आपण ट्रेनमध्ये बसू शकता...
🔸 त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता आपण गरुडेश्वर येथे पोहोचणार आहोत. रात्री जेवण करून गरुडेश्वर भक्तनिवास येथे मुक्काम.
🔹 *रविवार 5 एप्रिल* - सकाळी 9 वाजता चहा नाश्ता करून आपण खालील मंदिरात दर्शनासाठी रिक्षा/कारने जाणार आहोत.
1. *नर्मदाकाठी असलेले श्री गरुडेश्वर दत्त मंदिर*.
2. *टेंबे स्वामी महाराज समाधी मंदिर*.
3. *श्री गरुडेश्वर महादेव मंदिर*.
4. *कुबेर भंडारी मंदिर*.
5. *बद्रिकाश्रम*.
6. *श्री अनुसया माता मंदिर*.
7. *कुंभेश्वर महादेव मंदिर*.
8. *श्री हरसिद्धी माता मंदिर*.
9. *नीलकंठधाम येथील श्री स्वामीनारायण मंदिर*.(पोईचा)
...वरील सर्व मंदिरात दर्शन घेतल्यानंतर रात्री 7 वाजेपर्यंत गरुडेश्वर येथील भक्तनिवासमध्ये परत येऊन गुरुजीं तर्फे नर्मदा परिक्रमा करण्यासाठी संकल्प सोडणार आहोत...( नर्मदा परिक्रमेचा संकल्प सोडण्यासाठी भाविकांनी घरूनच येताना पळी-भांडे व छोटी ताटली/डिश आणायची आहे.)
रात्री जेवण करून विश्रांती घेणे.
*सोमवार 6 एप्रिल* - पहाटे 5 वाजता तिलकवाड येथून (19 किलोमीटरची ) पायी नर्मदा परिक्रमेला सुरुवात करणार आहोत.. सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्धी परिक्रमा पूर्ण झाल्यावर बोटीतून नर्मदा नदी तटपरिवर्तन करून रामपुरा या गावी पोहोचणार आहोत.. उर्वरित नऊ किलोमीटरची परिक्रमा दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण करून तिलकवाड येथे परत येणे.. आश्रमातच प्रसादी जेवण घेतल्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत रूमवर येऊन विश्रांती घेणे.(आपण नर्मदा परिक्रमेची सुरुवात ग्रुपनेच करणार आहोत.)
🔹 *ज्या भाविकांना 19 किलोमीटरची परिक्रमा चालत करणे शक्य नाही अशा भाविकांसाठी स्वखर्चाने वाहनाने परिक्रमा करण्याची सोय उपलब्ध आहे*.
🔸 त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता गुरुजींतर्फे परिक्रमेची संकल्पपूर्ती व स्वहस्ते कन्यापूजन करणार आहोत.
🔹 *मंगळवार 7 एप्रिल* - सकाळी 7 वाजता गरुडेश्वर दत्त मंदिर येथे अभिषेक - श्रीदत्त पादुकापूजन व आरती-प्रसादासाठी उपस्थित राहणे.( ऐच्छिक आहे )
.दुपारी 12 वाजता आरती झाल्यानंतर मंदिरातीलच महाप्रसाद घेऊन रूमवर येऊन दुपारची तासभर विश्रांती घेणे.
.. दुपारी 3 वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी रिक्षा/कारने निघणे. ..*स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे संध्याकाळी 7 वाजता लेझर शो आणि 8 वाजता नर्मदा मैया आरतीला उपस्थित राहणे*....स्टॅच्यू ऑफ युनिटी व इतर परिसर बघून रात्री 9 वाजेपर्यंत रूमवर परत येणे. जेवण करून विश्रांती.
🔹 *बुधवार 8 एप्रिल* - सकाळी 9 वाजता एकतानगर रेल्वे स्टेशनवरुन पुण्या-मुंबईकडे परतीच्या प्रवासाला सुरवात.
..*त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता मुंबई व रात्री 8 वाजता पुणे स्टेशनवर पोहोचणार*
. परिक्रमायात्रा सुफल संपूर्ण..🙏
♦️...*यात्रेत सहभागी होण्यासाठी आणि यात्रेविषयी अधिक माहितीसाठी खालील नंबरवर फोन किंवा वॉट्सअप मेसेज करावा.*
*संपर्क फोन/वॉट्सअप* 👉🏽
सौ. भाग्यश्री करंदीकर - *09699313012*
श्री. भास्कर करंदीकर - *09270073085*
सौ. दर्शना करंदीकर- पाठक - *08624849362*
पुणे.
🔹*किंवा खालील👇 वॉट्सअप ग्रुप लिंकवर क्लिक करुन आपण या ग्रुपमध्ये सहभागी होऊन यात्रेसंबंधीची अधिक माहिती मिळवु शकता*
https://chat.whatsapp.com/CCjLNHRB9FUBWZQbBWI8IJ
*नर्मदा परिक्रमा यात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्यासाठी यात्रेचा हा मेसेज आपल्याकडील नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करावा*.
*नर्मदे हर* 🙏
WhatsApp Group Invite