Ratna Amruttulya

Ratna Amruttulya Ratna Amruttulya it is an Tea Shop

गुढी पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा !
19/03/2026

गुढी पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
02/03/2026

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा !!
17/10/2025

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा !!

दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छासत्याचा असत्यावर, चांगुलपणाचा वाईटावर आणि सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय दर्शविणारा वि...
02/10/2025

दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

सत्याचा असत्यावर, चांगुलपणाचा वाईटावर आणि सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय दर्शविणारा विजयादशमीचा सण आपल्या जीवनात नवे उत्साह, नवी उमेद आणि नवी ऊर्जा निर्माण करो.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो.
सर्वांच्या कुटुंबात ऐक्य, आनंद आणि समाधान लाभो, हाच या पवित्र पर्वाचा खरा संदेश आहे.

आपण सर्वांना दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌼🌿

गोडवा चहाचा, सुगंध आपल्या नात्यांचा... "रत्ना अमृततुल्य" – आता आपल्या सेवेसाठी सज्ज!काल मालेगावमध्ये रत्ना अमृततुल्यच्या...
30/06/2025

गोडवा चहाचा, सुगंध आपल्या नात्यांचा...
"रत्ना अमृततुल्य" – आता आपल्या सेवेसाठी सज्ज!
काल मालेगावमध्ये रत्ना अमृततुल्यच्या नवीन शाखेचे सटाणा नाका येथे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी परिसरातील चहाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रत्ना अमृततुल्यच्या स्वादिष्ट चहाचा आस्वाद घेतला. ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेम यामुळे उद्घाटन सोहळा विशेष झाला.
शाखा चालक श्री. स्वप्नील देशमुख यांना नवीन प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
#चहाचेप्रेमी #चहाचीशाखा

‘मालेगावच्या चहाप्रेमीनी जो प्रेमळ प्रतिसाद दिला, त्याच प्रेरणेने आता आम्ही सटाणा नाका येथे आमची दुसरी शाखा सुरू करत आहो...
27/06/2025

‘मालेगावच्या चहाप्रेमीनी जो प्रेमळ प्रतिसाद दिला, त्याच प्रेरणेने आता आम्ही सटाणा नाका येथे आमची दुसरी शाखा सुरू करत आहोत.
तुमची साथ आणि प्रेम असाच लाभो!’

✨ नवीन शाखेचे उद्घाटन ✨

रत्ना अमृततुल्य – स्वप्नपूर्ती ग्रुप, पुणे यांचे

उद्घाटन समारंभ
रविवार, दि. २९ जून २०२५
सायंकाळी ७ वाजता

🔸 शुभहस्ते:

आई (स्वप्नील देशमुख)

आई-वडील (रोहित झाल्टे)

घजाजन नामदेव कांबळे (काका)

🔹 प्रमुख अतिथी:
मनोज कांतिलाल लोणारी (RTO निरीक्षक, नाशिक)

संकेत तानाजी चौगुले
( रत्ना अमृततुल्य टीम )

अक्षय मुरलीधर राऊत
( रत्ना अमृततुल्य टीम )

सागर विजय साळुंके (दाजीसाहेब)

अजितजी ब्रम्हेचा
(मार्गदर्शक)

📍 पत्ता:
रत्ना अमृततुल्य, थंडर वर्ल्ड ज्यूस बारच्या बाजूला,
मालेगाव ब्लड बँकेच्या समोर, सटाणा नाका, मालेगाव, जिल्हा नाशिक

* निमंत्रक
धीरज व रोहित अमृत झाल्टे
विनय व स्वप्नील माणिकराव देशमुख

लवकरच आपल्या सेवेत सटाणा नाका, मालेगाव येथे
12/06/2025

लवकरच आपल्या सेवेत सटाणा नाका, मालेगाव येथे

28/02/2025
नवीन वर्षात नवा संकल्प करुया,ह्रदयाचा एक छोटासा कप्पादुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करुयानवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/01/2025

नवीन वर्षात नवा संकल्प करुया,

ह्रदयाचा एक छोटासा कप्पा

दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करुया

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाचवा वर्धापन दिनशाखा - मालेगावअसंख्य ग्राहक व मित्र परिवार यांनी या प्रवासात सहकार्य केले, विश्वास दाखवला त्या सर्वांचे...
09/10/2024

पाचवा वर्धापन दिन
शाखा - मालेगाव

असंख्य ग्राहक व मित्र परिवार यांनी या प्रवासात सहकार्य केले, विश्वास दाखवला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार....

शाखाचालक श्री. स्वप्निल माणिकराव देशमुख यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !

Address

Office No-3, Swapnpurti Group, Devrai Complex, Kiwale Road, Ravet, Near Pune-Mumbai Expressway, Pune-412101
Pune
411033

Telephone

+917276148000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratna Amruttulya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category