16/07/2026
🌿 Vidisha Agro Tourism 🌿
🙏 आषाढी एकादशी आहे म्हणून बाहेर जाऊ शकत नाही?
उपवासाच्या जेवणाची काळजी करू नका! 😇
🍽️ आमच्याकडून उपवासाचे स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहेत:
🥣 दुपारचे जेवण
☕ संध्याकाळचा उपवासाचा नाश्ता
म्हणून "आषाढी आहे म्हणून घरीच बसायचं" हा प्लॅन कॅन्सल करा! 😉
🌧️ निसर्गाच्या सान्निध्यात पावसाचा मनमुराद आनंद घ्या आणि अविस्मरणीय दिवस घालवा.
📞 आजच तुमचे बुकिंग कन्फर्म करा!
📱 संपर्क: 9527872602