26/03/2024
पुण्यातील मोशी येथील एका मराठी तरुणाने सुरू केलेल्या 'पिंगळे खानावळला' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.🤗
👉अस्सल घरगुती मसाल्यांनी बनवलेली स्पेशल झणझणीत मटण थाळी, अंडा थाळी.🦙
👉🏻 मराठवाड्यातील अस्सल गावरान चव आणि तत्पर सेवा हीच आमची ओळख.
🎯 पिंगळे खानावळ, मोशी 🎯
📍 पुणे- नाशिक हायवे, पोलिस चौकी जवळ, मोशी चौक. पुणे .
📲 9623560232