02/11/2024
"तेजोमय दीप ठेवावा
आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा
सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या
तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला
खूप खूप शुभेच्छा!"
🌟✨ शुभ दीपावली आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌟