Prathmesh Family Garden/Resto

Prathmesh Family Garden/Resto Khekda Special / Crab Special

🦀🦀 प्रथमेश  फॅमिली  गार्डन / रेस्टो 🦀🦀आम्ही आपल्याला कळविण्यात आनंदित आहोत की आम्ही  प्रथमेश  फॅमिली  गार्डन / रेस्टो एक...
28/03/2021

🦀🦀 प्रथमेश फॅमिली गार्डन / रेस्टो 🦀🦀

आम्ही आपल्याला कळविण्यात आनंदित आहोत की आम्ही प्रथमेश फॅमिली गार्डन / रेस्टो एका नवीन ठिकाणी "प्रथमेश फॅमिली गार्डन / रेस्टो, कुडजे गाव, NDA -बाहुली रोड , खडकवासला, पुणे - ४११०२३" स्तलांतरित झालो आहोत आणि पत्त्यावर येथे रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यासाठी गुरुवार, 1 एप्रिल.2021 सज्ज आहोत.

आपल्याकडून मिळालेले प्रेम आणि सकारात्मक प्रतिसादामुळे आम्ही आपल्या सेवेसाठी गुरुवार, 1 एप्रिल.2021 पासून आपल्या सेवेसाठी सुरु करत आहोत. आम्ही आपणास नेहमीप्रमाणे सेवा देणास कटिबद्ध आहोत.
या नविन शाखेसाठी आपल्या सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम मिळत राहो.

खवय्यांच्या पसंतीस उतरलेली , पुणेतील प्रसिद्ध "खेकडा स्पेशल" हॉटेल प्रथमेश फॅमिली गार्डन / रेस्टो. एकदा खाल्ल्यावर चव विसरणार नाही.
खाद्य संस्कृतीला जपत, खाद्य रसिकांच्या पसंतीला कसा उतरेल हा प्रामाणिक उद्देश ठेऊन नाविन्यपूर्ण अश्या चवीने मराठमोळ्या परंपरेची सांगड घालत आणि समेल घडवुन “खेकडा स्पेशल” हा नवा खाद्य पदार्थ खाद्य संस्कृतीमध्ये नव्याने जोडण्याचा एका मराठमोळ्या खाद्य रसिकाचा हा एक प्रामाणिक रुचीप्रयोग.

आपल्या सर्वांच्या सदिच्छांसाठी मनःपुर्वक धन्यवाद. सर्वांनी एकदा प्रथमेश फॅमिली गार्डन / रेस्टो भेट द्यावी, ही नम्र विनंती.

टीप : आमची कोठेही शाखा नाही .

We know that we have been away for really long, but we are back, better and improved!
We are happy to inform you that we have finally moved to a new place and are all set to reopen our restaurant here at address [Kudje gaon NDA bahuli road, khadkwasla Pune, Maharashtra, India 411023]. Join us at new venue of our restaurant on Thursday, 1st April.2021 and be a part of the grand reopening of our Prathmesh Family Garden/Resto.
We invite you as a guest to join us on Grand opening ceremony on Thursday, 1st April.2021 at restaurant venue.

आमचा पत्ता:
प्रथमेश फॅमिली गार्डन / रेस्टो,
कुडजे गाव, NDA -बाहुली रोड ,
खडकवासला, पुणे - ४११०२३

संपर्क:
हर्षलदादा पायगुडे,
+91 8710091009 (WhatsApp)
E-mail = [email protected]

गणेशशेठ पायगुडे,
+91 7875791009 (WhatsApp)
E-mail = [email protected]

         प्रथमेश हॉटेल खेकडा स्पेशल अस्सल काळ्या मसाल्यातील गावरान काळ्या खेकड्या
06/10/2019

प्रथमेश हॉटेल खेकडा स्पेशल अस्सल काळ्या मसाल्यातील गावरान काळ्या खेकड्या

आपण "яоуlё" वैगरे काही नाही जे काय आहे ते "ŕέάĻ" आहे👑👑👑
04/07/2019

आपण "яоуlё" वैगरे काही नाही जे काय आहे ते "ŕέάĻ" आहे👑👑👑

special khekda fry.....
04/07/2019

special khekda fry.....

Special Khekda Fry.........
16/08/2018

Special Khekda Fry.........

18/03/2018

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उभारा गुढी आपल्या दारी😊...v
सुख_समृद्धी😉 येवो घरी...
पाडव्याची नवी पहाट🌅...
घेऊन 😍येवो सुखाची लाट🌊...
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना👪..
गुढीपाडवा व नुतन_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक- *प्रथमेश हॉटेल खडकवाडी* *7517411009*

prathmesh hotel khekda special......
22/12/2017

prathmesh hotel khekda special......

prathmesh hotel khekda......special
22/12/2017

prathmesh hotel khekda......special

Prathmesh hotel khekda special...........
22/12/2017

Prathmesh hotel khekda special...........

Address

Khadkwadi NDA Bahuli Road, Khadkwasla
Pune
411023

Telephone

7875791009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prathmesh Family Garden/Resto posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prathmesh Family Garden/Resto:

Share

Category