Hotel Patilwada

Hotel Patilwada Welcome To PATLACHAWADA.

We welcome you to a delicious feast of authentic and Kolhapuri special cuisine With a wide range of veg and non-veg cuisines to choose from.

Om Nahah Shivay!May the blessings of lord shiva remain with you throughout your life.Happy Maha Shivratri!From Team:- Pa...
21/02/2020

Om Nahah Shivay!
May the blessings of lord shiva remain with you throughout your life.
Happy Maha Shivratri!
From Team:- Patilwada

गडकोट आमुची पंढरी आणि महाराज आमुचे विठ्ठल 🙏🏻जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय !
19/02/2020

गडकोट आमुची पंढरी आणि महाराज आमुचे विठ्ठल 🙏🏻
जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय !

दिवस होईल आणखी रंगतदार, जेव्हा असेल चुलीवरचं चिकन असेल लज्जतदार.Call - 8087359696Address - पिंपळे गुरव, पुणे.           ...
12/02/2020

दिवस होईल आणखी रंगतदार, जेव्हा असेल चुलीवरचं चिकन असेल लज्जतदार.
Call - 8087359696
Address - पिंपळे गुरव, पुणे.


चविष्ठ शाहाकारी पदार्थाची खास मेजवानी...व्हेज साठी स्वतंत्र किचन...काय मग येताय ना??Add:- Pimple Gurav, Pune    📞8087359...
09/02/2020

चविष्ठ शाहाकारी पदार्थाची खास मेजवानी...व्हेज साठी स्वतंत्र किचन...
काय मग येताय ना??
Add:- Pimple Gurav, Pune 📞8087359696

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व जवानांना मानाचा मुजरा. जय हिंद जय भारत.From Team- Hotel Patilwa...
26/01/2020

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व जवानांना मानाचा मुजरा. जय हिंद जय भारत.
From Team- Hotel Patilwada

स्पेशल चुलीवरील  #मटण, #चिकन, #गावरान_चिकन  फक्त पाटीलवाडा मध्ये... Add:-काटेपुरं चौक, पिंपळे  गुरव  पुणे.
23/01/2020

स्पेशल चुलीवरील #मटण, #चिकन, #गावरान_चिकन फक्त पाटीलवाडा मध्ये...
Add:-काटेपुरं चौक, पिंपळे गुरव पुणे.

तुम्ही शाहाकारी आहेत का😊??शाहाकारी खवय्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत स्पेशल व्हेज थाळी!अस्सल आणि कोल्हापुरी विशेष पाककृतीच...
20/01/2020

तुम्ही शाहाकारी आहेत का😊??
शाहाकारी खवय्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत स्पेशल व्हेज थाळी!
अस्सल आणि कोल्हापुरी विशेष पाककृतीच्या स्वादिष्ट मेजवानी, स्वादिष्ट चव🤤🤤.
चला तर मग एकदा नक्की या आमचा भेटीला!!

एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही असं हे चुलीवरच झणझणीत चिकनथाळी 🍗🍗.चुलीवरचा अस्सल गावरान असा चटकदार मटण थाळी, स्वादिस्ट च...
09/01/2020

एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही असं हे चुलीवरच झणझणीत चिकनथाळी 🍗🍗.
चुलीवरचा अस्सल गावरान असा चटकदार मटण थाळी, स्वादिस्ट चव,🤤 झणझणीत मटणाचा रस्सा,
हॉटेल पाटीलवाडा स्पेशल चुलीवरची मटणथाळी #चिकनथाळी, 🍗🍗 िर्याणी। 🤗🤗
एकदा येऊन आस्वाद घ्या.
धन्यवाद !!

Hotel Patil Wada Branch No.3, Gangarde Nagar, Pimple Gurav, Pimpri-Chinchwad, Maharashtra आपले हॉटेल पाटील वाडा नावाने स...
11/12/2018

Hotel Patil Wada Branch No.3, Gangarde Nagar, Pimple Gurav, Pimpri-Chinchwad, Maharashtra
आपले हॉटेल पाटील वाडा नावाने सलग तिसऱ्या वर्षी पण हॉटेल चालू झाले आहे तरी सर्वांनी आवर्जुन भेट द्यावी....सागर पाटील मो.८०८७३५९६९७

Address

Shree Yogiraj Park Gangarde Nagar, Near Kashivishweshware English Medium School, Katepuram Chowk Pimple Gurav Pune
Pune
411061

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel Patilwada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category