10/05/2026
ोत्सव 🥭
जेथे सर्व #गावरान_चुलीवरच्या_मेनू बरोबर जेवणात,
ुरीचा बेत असतो .
#पुण्याजवळ_तासाच्या_अंतरावर , #वेल्हयाला असेही िसॉर्ट_आहे ,
जेथे #हिरवाकंच_निसर्ग , हवेत #थंडावा आहे .
जेथे आरामात #टेबल_खुर्चीवर_बसून जेवायला मिळते .
जेथे #पाहुण्यांसारखा आग्रहाचे प्रेमाचे #आदरातिथ्य मिळते .
जेथे #चविष्ट , गरमागरम जेवण करत बोटं चाटण्याचे स्वर्गसुख आहे .
जेथे गावाकडच्या मातीचा सुगंध व प्रेम आहे .
जेथे #गर्दी नाही , #गोंधळ नाही , पाहुण्यांच्या गाड्या व्यतिरिक्त गाडीही नाही .
जेथे #प्रदूषण मुक्त वातावरण व भरपूर #ऑक्सिजन आहे .
जेथे #डोंगरांच्या मधोमध व तोरणा किल्ल्याच्या समोर राहण्याचा आनंद आहे .
#धरणाच्या पाण्यात खेळत, सूर्यास्त बघण्याचा अविस्मरणीय अनुभव आहे .
#जेथे पोहण्याचा तलाव , रेन डान्स , बॉक्स क्रिकेट , धन्यष्यबाण , कॅरम , कारावके संगीत , ब्याट बिंटन , अश्या अनेक मनोरंजनाची व्यवस्था आहे .
जेथे एक दिवसाची सहल , नाष्टा , जेवण , हाय टी सह #रु_800 पासून ,
मुक्कामाची प्याकेजेस , सर्व जेवनखाण , नाष्टा , हाय टी सह पुढील प्रमाणे :
ग्रुप साठी #रु_1500 प्रति व्यक्ती पासून पुढे ,
ाठी #रु_4000 पुढे प्याकेज सुरू आहेत .
प्रशस्त जांभा चिरा मधील , #फॅमिली_कॉटेजेस , #प्रशस्त_बंगलो राहण्यासाठी उपलब्द्ध आहेत .
#कौटुंबिक_सहली , #कॉर्पोरेट पार्टया , मुलांच्या #सहली , गेट टू गेदर व छोट्या मोठ्या #कार्यक्रमासाठी उत्तम ठिकाण .
पूर्ण माहिती साठी :
#यथार्थ_वैभव_रिसॉर्ट.. 🏡🌴
व्हाट्स अप - 087881 40177
फोन - 9822085939 .