Kokan Bhatkanti

Kokan Bhatkanti Find out cool Konkan with best beaches, Forts, Nature, Temples, food, hotels, accommodations

कोकण भटकंतीच्या फेसबुक पेजवर आपलं स्वागत. कोकणातील निसर्ग, किल्ले, समुद्रकिनारे आणि देवस्थाने या बरोबरच राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाची जास्तीत जास्त माहिती देणे हा या उद्देशाने ही साईट सुरू होत आहे. त्याचप्रमाणे नवनवीन पर्यटनाच्या जागाही आम्ही आपणांस कळवत राहूच...

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा    Day
15/08/2026

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Day

गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
29/07/2026

गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

25/07/2026

Aashadhi Ekadashi Celebration - Kokan Bhatkanti

24/07/2026

याच्यामुळेच पुण्यात एवढा पाऊस पडतोय - येरे येरे पावसा - Kokan Bhatkanti

20/07/2026

Shri Yatra 2025, - Kokan Bhatkanti

18/07/2026

Misal at Hotel Vaishali, Barshi - Kurduvadi Road - Kokan Bhatkanti

17/07/2026

#उभेरिंगण

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील माऊलींचा अश्व   #वारी2026  #कोकणभटकंती
13/07/2026

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील माऊलींचा अश्व

#वारी2026 #कोकणभटकंती

ताम्हिणी घाटात रस्ता खचलेला आहे. कृपया फिरु नका. Abhijit W  दादा हे रोड सेफ्टी एक्स्पर्ट आहेत. त्यांचं काम आणि त्याचे रि...
09/07/2026

ताम्हिणी घाटात रस्ता खचलेला आहे. कृपया फिरु नका. Abhijit W दादा हे रोड सेफ्टी एक्स्पर्ट आहेत. त्यांचं काम आणि त्याचे रिझल्ट्स आम्ही पहात आहोत. त्यामुळे त्यांनी दिलेला इशारा सिरीअसली घ्या. ताम्हिणीत पावसाळी सहली टाळा.

सारे हसी नजारे सपनों में खो गयें |सर रख कें आसमां में परबत भी सो गयें  |ढगांच्या दुलईत लपणारा  #सिंहगड  #सिंहगड  #किल्ला...
28/06/2026

सारे हसी नजारे सपनों में खो गयें |
सर रख कें आसमां में परबत भी सो गयें |

ढगांच्या दुलईत लपणारा #सिंहगड

#सिंहगड #किल्ला #पुणे #कोकणभटकंती

Address

Kirkatwadi, Sinhagad Road
Pune
411024

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Bhatkanti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokan Bhatkanti:

Shortcuts

Share