21/06/2026
पितृदिनानिमित्त प्रत्येक वडिलांना मनःपूर्वक प्रणाम.
कारण बाप हा फक्त कुटुंबाचा कर्ता नसतो, तर घराचा आधारस्तंभ, मुलांचं धैर्य आणि आयुष्यभराची सावली असतो.
#पितृदिन #बाप #वडील #मराठी Baba RespectFather FamilyLove ProudSon
पितृदिवस happypitrudiwas बापपेज