Janseva Bhojanalay

Janseva Bhojanalay For over 50 years, Janseva Bhojanalay has been landmark in the heart of the city for their authentic home style Maharshtrian food!

रविवार विशेष थाळी: अमर्यादित स्वीटसह! तुमच्या कुटुंबासोबत जनसेवा भोजनालयाला नक्की भेट द्या. जनसेवा भोजनालय📍डेक्कन जिमखान...
25/04/2026

रविवार विशेष थाळी: अमर्यादित स्वीटसह!
तुमच्या कुटुंबासोबत जनसेवा भोजनालयाला नक्की भेट द्या.

जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Zomato व Swiggy वर देखील उपलब्ध आहे.

[ Sunday Special, Maharashtrian Thali, Aamras, Keshar Shrikhanda, Maharashtrian Food, Janaseva Bhojanalay, Pune ]

फ्रेश हापूस आंब्याच्या आमरसासहित संपूर्ण थाळी अमर्यादित! या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी जनसेवा भोजनालयाला नक्की भेट द्या!जन...
20/04/2026

फ्रेश हापूस आंब्याच्या आमरसासहित संपूर्ण थाळी अमर्यादित! या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी जनसेवा भोजनालयाला नक्की भेट द्या!

जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Zomato व Swiggy वर देखील उपलब्ध आहे.

[ Unlimited Aamras, Mango Season, Maharashtrian Thali, Maharashtrian Food, Janaseva Bhojanalay, Pune ]

20/04/2026

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने जनसेवा भोजनालयात अनेक खवय्यांनी गर्दी केली होती. आपणा सर्वांच्या उदंड प्रतिसादाबद्दल आभारी आहोत!!

जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Zomato व Swiggy वर देखील उपलब्ध आहे.

[ Customer Feedback, Reviews, Akshay Tritiya, Sunday Special, Maharashtrian Thali, Aamras, Keshar Shrikhanda, Mattha, Maharashtrian Food, Janaseva Bhojanalay, Pune ]

अक्षय्य तृतीया या दिवशी आपण सुरु केलेल्या सर्व शुभ कार्यांचे अक्षय्य फळ आपणांस मिळो, ही सदिच्छा! 🙏[ Akshay Tritiya, Muhu...
19/04/2026

अक्षय्य तृतीया या दिवशी आपण सुरु केलेल्या सर्व शुभ कार्यांचे अक्षय्य फळ आपणांस मिळो, ही सदिच्छा! 🙏

[ Akshay Tritiya, Muhurta, Janaseva Bhojanalay, Maharashtrian Thali, Pune ]

या रविवारी अक्षय्य तृतीयेनिमित्त खास आमरस, केशर श्रीखंड-पुरीचा बेत आहे. ही अक्षय्य तृतीया तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आ...
18/04/2026

या रविवारी अक्षय्य तृतीयेनिमित्त खास आमरस, केशर श्रीखंड-पुरीचा बेत आहे.
ही अक्षय्य तृतीया तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यश घेऊन येवो, ही सदिच्छा!

आपल्या प्रियजनांसोबत संपूर्ण थाळीचा आस्वाद घेण्यासाठी जरूर या.

जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Zomato व Swiggy वर देखील उपलब्ध आहे.

[ Akshay Tritiya, Sunday Special, Maharashtrian Thali, Aamras, Keshar Shrikhanda, Mattha, Maharashtrian Food, Janaseva Bhojanalay, Pune ]

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!फक्त स्मरण नाही… तर त्यांच्या विचारांना जगण्यात आणण्या...
14/04/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
फक्त स्मरण नाही… तर त्यांच्या विचारांना जगण्यात आणण्याचा प्रयत्न करूया.

[ Dr. Babasaheb Ambedkar Jayanti, 14th April, Bharatratna, Janaseva Bhojanalay, Pune ]

13/04/2026

एकाच ताटात विविध चवींचे स्वादिष्ट पूर्णान्न म्हणजे जनसेवा भोजनालय थाळी! 😋
पोटभर खा. मन तृप्त होईपर्यंत खा.. आमच्या थाळीतील कोणताही पदार्थ अनैसर्गिक रंग टाकून तयार केलेला नाही. त्यामुळे तुम्हाला जेवण कधीही बाधणार नाही. याउलट अस्सल ताज्या भाज्यांची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील. 😍

काय मग, तुम्ही कधी येताय या थाळीचा आस्वाद घ्यायला?

जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Zomato व Swiggy वर देखील उपलब्ध आहे.

[ Maharashtrian Thali, Maharashtrian Food, Nutritious Food, Janaseva Bhojanalay, Pune ]

रविवारी दुपारी पानात मस्त आळूची भाजी आणि मसाले भात असावा, तोंडी लावायला कोशिंबीर, ढोकळा आणि गोडामध्ये ताज्या आंब्यांचा u...
11/04/2026

रविवारी दुपारी पानात मस्त आळूची भाजी आणि मसाले भात असावा, तोंडी लावायला कोशिंबीर, ढोकळा आणि गोडामध्ये ताज्या आंब्यांचा unlimited आमरस… 😋
अहाहा… मंडळी, सुख ते अजून काय असतं? 😍

या सुखाची अनुभूती घेण्यासाठी जनसेवा भोजनालयाला एकदा भेट द्याच!

जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Zomato व Swiggy वर देखील उपलब्ध आहे.

[ Sunday Special, Maharashtrian Thali, Aamras, Jilebi, Mattha, Maharashtrian Food, Janaseva Bhojanalay, Pune ]

07/04/2026

“घरी आग्रहाने वाढतात तसं इथेही वाढलं जातं आणि आम्ही आज खूप आनंदाने जेवलो..”
हे असे अभिप्राय आम्हाला आमच्या कामाची पावती देऊन जातात!

तुम्ही आमच्या पूर्णान्न थाळीचा आस्वाद घेतला आहे का?

जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Zomato व Swiggy वर देखील उपलब्ध आहे.

[ Aamras, Mango Season, Customer Feedback, Maharashtrian Thali, Maharashtrian Food, Janaseva Bhojanalay, Pune ]

वर्षभर वाट पाहायला लावणाऱ्या, फळांच्या राजाचं - आंब्याचं आगमन झालेलं आहे होsss 😍तरी सर्व खवय्यांना जनसेवा भोजनालयातर्फे ...
06/04/2026

वर्षभर वाट पाहायला लावणाऱ्या, फळांच्या राजाचं - आंब्याचं आगमन झालेलं आहे होsss 😍
तरी सर्व खवय्यांना जनसेवा भोजनालयातर्फे आनंदाची बातमी देण्यात येत आहे की..
आता थाळीमध्ये ताज्या आंब्यांचा आमरस मिळत असून आमरसप्रेमींनी याचा आस्वाद घ्यायला नक्की याssss 🥳

जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Zomato व Swiggy वर देखील उपलब्ध आहे.

[ Aamras, Mango Season, Janaseva Bhojanalay, Maharashtrian Thali, Pune ]

चंद्रोदय होता संकष्टी चतुर्थीचे व्रत होते संपन्न मग जनसेवेतील उकडीच्या मोदकाने मन होऊन जाते प्रसन्न!! 😍हो ना? या संकष्टी...
04/04/2026

चंद्रोदय होता संकष्टी चतुर्थीचे व्रत होते संपन्न
मग जनसेवेतील उकडीच्या मोदकाने मन होऊन जाते प्रसन्न!! 😍

हो ना?
या संकष्टी चतुर्थीला उन्हाळी सुख आमरस आणि सात्विक उकडीचे मोदक खायला नक्की या.

जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Zomato व Swiggy वर देखील उपलब्ध आहे.

[ Sankashti Chaturthi Special, Ukdiche Modak, Aamras, Maharashtrian Thali, Maharashtrian Food, Janaseva Bhojanalay, Pune, Nutritious Food ]

उन्हाळा म्हणजे आमरस, कैरी डाळ आणि मठ्ठा.. नुसतं वाचू नका.. खरंच याचा आस्वाद घ्यायला या आणि सुट्टीची दुपार happy करा!जनसे...
04/04/2026

उन्हाळा म्हणजे आमरस, कैरी डाळ आणि मठ्ठा..
नुसतं वाचू नका.. खरंच याचा आस्वाद घ्यायला या आणि सुट्टीची दुपार happy करा!

जनसेवा भोजनालय
📍डेक्कन जिमखाना, पोस्ट ऑफिस जवळ, गरवारे ब्रिज समोर, पहिला मजला, पुणे ४११००४
फोन: ०२०-२५६७८२१७/ ९६०४७६७०५१
** आपली थाळी Zomato व Swiggy वर देखील उपलब्ध आहे.

[ Sunday Special, Maharashtrian Thali, Aamras, Jilebi, Mattha, Maharashtrian Food, Janaseva Bhojanalay, Pune ]

Address

Garware Bridge, Deccan Gymkhana
Pune
411004

Telephone

02025678217

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janseva Bhojanalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Janseva Bhojanalay:

Share