29/07/2026
मुळशीचा सुवासिक इंद्रायणी भात लावणी सध्या चालू आहे.. आपल्याइथे तिकोना फार्म्स परिसरामध्ये या weekend ला भातलावणी करणार आहोत.. सोबतच पावसाळी सौंदर्य, आणि तलावाच्या बाजूचे आपले आवडते तिकोणा फार्म्स.. रुचकर जेवण , देवराई दर्शन , बोटिंग , खेळ , गप्पा गोष्टी आणि बरंच काही..😊🙏
आपल्या ताटातील भात आपल्यापर्यंत कसा प्रवास करत येतो.. हे प्रत्यक्ष बघायला , करायला , शेतकरी आणि जोरदार पाऊस त्याचे चिखलातले कष्ट हे अनुभवायला नक्की या.. येताना आपल्या पुढच्या पिढीला नक्की दाखवायला घेऊन या. 🌨️🌾
संपर्क : तिकोणा फार्म्स , काशिग , हाडशी तलाव , मुळशी
9823407700
www.tikonafarms.com