हॉटेल झकास, आपलं उरुळी कांचन पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • हॉटेल झकास, आपलं उरुळी कांचन पुणे
Directions

हॉटेल झकास, आपलं उरुळी कांचन पुणे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from हॉटेल झकास, आपलं उरुळी कांचन पुणे, Hotel, Pune.

चहा नाश्ता आणि घरगुती लाल, काळा मसाला वापरुण, गावरण मसाले वापरुण सर्व पदार्थ तैयार केले जातात .., झकास भोजनालय उरुळी कांचन पुणे.
पार्सल ऑर्डर स्वीकारल्या जातील.
समर्क - 8888669598

हॉटेल झकास, भोजनालय,          उरुळी कांचन, पुणे कार्यक्रम असो मोठा की छोटा आर्डर मिळणार घरपोच — 3 वर्षा पासून चव आणि अपु...
13/06/2026

हॉटेल झकास, भोजनालय,
उरुळी कांचन, पुणे

कार्यक्रम असो मोठा की छोटा आर्डर मिळणार घरपोच — 3 वर्षा पासून चव आणि अपुलकी नेहमी खास, झकास ! 😋

हॉटेल झकास, भोजनालय
कडून उत्कृष्ट जेवणाची हमी.

आमची ओळख,
1. माफ़क़ दर,
2. शुद्ध घरगुती भेसळ मुक्त घरचे मसाले,
3. जेवण थाळी फक्त -80 रूपये, (घरगुती चपाती-3 खमंग डाळ, कोलम राइस,चुलिवर बनवलेली सुक्की भाजी,चुलिवर बनवलेली रस्सा भाजी,पापड़, लोंचे)
4. स्पेशल तुपातील पुराण पोळी थाळी फक्त 160 रूपये (साजुक तुपातील पुराण पोळी, आमटी, तूप वरन भात, सुक्की बटाटा भाजी,चविष्ट कुरकुरित भजी, गुळवणी/ दूध, खमंग पापड़ी, कुरडई,)
5. नास्ता -पोहा, उपिट,शिरा , दालचा राइस, अनलिमिटेड मिसळ पाव, पूरी भाजी, कांदा भजी, साबूदाना खिचड़ी, साबूदाना वडा, जम्बो वडापाव, उपमा, दाळ भात, वांगे भरीत थाळी, पीठल, वंग्याचे भरीत थाळी, झकास गुळाचा चहा , कॉफी आणि आर्डर प्रमाने बाकी भाज्या आलू पराठा
बनवून मिळतील
6. घरची चव,आणि आपलेपणा जपणारे आपले हक्काचे ठिकाण,
म्हणजे शिवस्वराज्य उद्योग समुहाचे
आपले डॉ.अमोल शिंगनाथ यांचे हॉटेल झकास भोजनालय, पुणे सोलापुर रोड हाईवेवर, मेन चौक, सुपर बैटरी शेजारी,उरुळी कांचन, पुणे,

एकवेळ नक्की भेट दया, एकवेळ याल तर आमचेच व्हाल!🙏

कार्यक्रम, पार्टी आर्डर स्वीकारल्या जातील, सम्पर्क -8888669598🎉

🪁 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌞तिळगुळ घ्या, गोड गोड बोला…आणि हॉटेल झकास भोजालयच्या खास, स्वादिष्ट पदार्थांचा मनस...
14/01/2026

🪁 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌞

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला…
आणि हॉटेल झकास भोजालयच्या खास, स्वादिष्ट पदार्थांचा मनसोक्त आनंद घ्या! 😋

ही मकर संक्रांती आपल्या आयुष्यात
✨ गोडवा
✨ समाधान
✨ आणि समृद्धी घेऊन येवो,
हीच मनापासून शुभेच्छा!
#मकरसंक्रांती

#तिळगुळघ्या
#गोडगोडबोला
#हॉटेलझकासभोजनालय

#मराठमोळा_स्वाद




सकाळची सुरुवात हवी आहे खास आणि चविष्ट? 😍तर मग या हॉटेल झकास भोजनालय मध्ये या!🍽️ गरमागरम नाश्ता☕ ताज्या चहाची मजा🌿 स्वच्छ...
02/01/2026

सकाळची सुरुवात हवी आहे खास आणि चविष्ट? 😍
तर मग या हॉटेल झकास भोजनालय मध्ये या!

🍽️ गरमागरम नाश्ता
☕ ताज्या चहाची मजा
🌿 स्वच्छता, ताजेपणा आणि घरगुती चव

ऑफिसला जाण्याआधी असो किंवा कुटुंबासोबत निवांत सकाळ –
आमचा नाश्ता तुमचा दिवस बनवेल झकास! ❤️

👉 एकदा चाखाल, पुन्हा-पुन्हा यावंसं वाटेल!
आजच भेट द्या आणि सकाळची खरी चव अनुभवा.
📍 हॉटेल झकास भोजनालय, उरुळी कांचन, पुणे,
चाणक्य शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे.


#सकाळचा_नाश्ता













🌟नवीन वर्ष २०२६ तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, समृद्धी आणि यश घेऊन येवो.कुटुंबीय व मित्रांसोबत प्रत्येक क्षण साजरा करतान...
01/01/2026

🌟नवीन वर्ष २०२६ तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, समृद्धी आणि यश घेऊन येवो.
कुटुंबीय व मित्रांसोबत प्रत्येक क्षण साजरा करताना स्वादिष्ट जेवणाचा मनमुराद आनंद घ्या.✨
हॉटेल झुकास भोजनालय कडून आपल्याला व आपल्या परिवाराला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟🎉
#नववर्ष२०२६
#नूतनवर्षअभिनंदन








🌶️ स्पेशल अनलिमिटेड मिसळपाव थाळी 🌶️एक पाव खा किंवा १०० पाव खा…मिसळ मात्र अनलिमिटेडच! 😍🍞 मऊ पाव🥣 झणझणीत रस्सा🧅 कांदा • लि...
28/12/2025

🌶️ स्पेशल अनलिमिटेड मिसळपाव थाळी 🌶️
एक पाव खा किंवा १०० पाव खा…
मिसळ मात्र अनलिमिटेडच! 😍

🍞 मऊ पाव
🥣 झणझणीत रस्सा
🧅 कांदा • लिंबू • फरसाण
🥛 ताक / रायता

💸 फक्त ₹90 मध्ये झकास जेवण
मिसळ खायची असेल तर हाच अ‍ॅड्रेस! 🤤

आजच भेट द्या
आणि खऱ्या पुणेरी मिसळीची मजा घ्या!

📞 संपर्क: 8888669598
📍 उरळी कांचन, पुणे–सोलापूर हायवे
(PMT स्टॉप पासून 100 मीटर अंतरावर)
#अनलिमिटेडमिसळ
#मिसळपावथाळी


#मिसळप्रेम







एकदा खाल्लंत…परत येणारच! 😋अस्सल महाराष्ट्रीयन जेवणघरासारखी चव, झकास स्वाद! 🍽️🥘 थाळीत काय खास?✔ गरम भाकरी / चपाती✔ पिठलं ...
27/12/2025

एकदा खाल्लंत…
परत येणारच! 😋

अस्सल महाराष्ट्रीयन जेवण
घरासारखी चव, झकास स्वाद! 🍽️

🥘 थाळीत काय खास?
✔ गरम भाकरी / चपाती
✔ पिठलं • वरण • आमटी
✔ कुरकुरीत भजी

👨‍👩‍👧‍👦 लंच | डिनर | फॅमिली जेवणासाठी परफेक्ट
💯 स्वच्छ • स्वादिष्ट • परवडणारं

आजच भेट द्या
आणि खऱ्या मराठमोळ्या चवीचा अनुभव घ्या!

📞 संपर्क: 8888669598
📍 उरळी कांचन, पुणे–सोलापूर हायवे
(PMT स्टॉप पासून 100 मीटर अंतरावर)
#महाराष्ट्रीयनजेवण
#मराठमोळीचव
#भाकरीप्रेम
#पिठलंभाकरी
#घरगुतीजेवण
#झकासस्वाद
#पुणेफूडी






🙏
18/12/2025

🙏

🔥 स्वाद इतका भारी की तुम्ही म्हणाल… झकास! 😍उरळी कांचनमध्ये अस्सल घरगुती चवीचं ठिकाण — झकास भोजनालय!🍽️ झकास जेवणाची थाळी🥣...
12/12/2025

🔥 स्वाद इतका भारी की तुम्ही म्हणाल… झकास! 😍
उरळी कांचनमध्ये अस्सल घरगुती चवीचं ठिकाण — झकास भोजनालय!

🍽️ झकास जेवणाची थाळी
🥣 झकास दलाचा राईस
😋 पोहा, उपमा, मिसळ पाव
🍔 जंबो वडापाव, भजी पाव
☕ आणि झकास चहा…

प्रत्येक पदार्थात घरगुती चव, स्वच्छता आणि भरपूर तृप्ती!
आजच भेट द्या आणि चविष्ट अनुभव घ्या!

📍 उरळी कांचन, पुणे–सोलापूर हायवेवर, सुपर बॅटरी शेजारी, PMT स्टॉपपासून 100 मीटर अंतरावर
📞 संपर्क: 8888669598
#झकासभोजनालय #झकासथाळी #व्हेजफूड #पुणेफूड #उरळी कांचन #मराठीफूड #मिसळपाव #वडापाव #पोहे #मराठीखादाड

13/11/2025
13/11/2025

जय शिवराय! 🙏 बंधु आणि भगिनिनो — आपल्या उरुली कांचन गावाचं खास ठिकाण — झकास भोजनालय! 🍛”

🎙️ “इथं मिळतं अस्सल घरगुती, सात्विक आणि शुद्ध शाकाहारी जेवण — गावरान मसाल्यांनी आणि घरगुती लाल-काळ्या मसाल्यांनी बनलेलं!” 🌿

🎙️ “कुठलेही केमिकल नाही, कुठलीही भेसळ नाही — फक्त चव आणि आरोग्याचा संगम!” 😋

🎙️ “दररोजच्या स्पेशल मेनूत *आहे — झकास जेवण थाळी, साजुक तुपातली पुरणपोळी थाळी, वांग्याचं भरित, डाळ-भात थाळी, मिसळ-पाव, पिठलं-भाकरी, कांदा भजी , पूरी भाजी ,*पोहे, उपमा, झकास दलचा राइस* *उपवासाची खिचडी आणि खास जम्बो वडापाव!”*तेही माफ़क़ दरात* 🍲

🎙️ “कार्यक्रम, पार्टी, आणि मंथली मेसचीही सोय उपलब्ध आहे!” 🎉

🎙️ “तर उरुली कांचन, पुणे-सोलापूर हायवेवर, सुपर बॅटरी शेजारी भेट द्या — हॉटेल झकास भोजनालय!”

📞 “ऑर्डरसाठी लगेच कॉल करा — 8888669598 / 7499082215
*शिवस्वराज्य उद्योग समुहाचे* झकास भोजनालय — आपलं गाव, आपलं भोजनालय!

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॉटेल झकास, आपलं उरुळी कांचन पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category